पहिल्यांदाच वीज बिल ग्राहक सवलत मागत आहे, ती सरकारला द्यावीच लागेल. अन्यथा परिणाम भोगावे लागतील. या प्रश्नी महाराष्ट्र बंद करू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.