दिल्लीमध्ये आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा संयम सुटत चाललाय. त्यामुळे बळाचा वापर करून शेतकऱ्यांना चिरडून दुसरा स्टॅलिन होऊ नका असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.