अर्थमंत्री अजित पवार यांनीच वीज बिल सवलतीचा प्रस्ताव नाकारल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.