‘महेंद्र ज्वेलर्स’ प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा’
समाजात मेहनतीने, चिकाटीने स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या महिला म्हणजे जणू आदिशक्तीचे छोटेसे प्रतिरूपच. तिळवणी (ता. हातकणंगले) येथील बेबीताई आवळे यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. त्यावर एक दृष्टिक्षेप…