कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विविध खातेअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. असे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपला पदभार सोडण्याआधी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.

बदली झालेले अधिकारी आणि कर्मचारी पुढीलप्रमाणे…