कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची जयंती कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत उत्साहात साजरी करण्यात आली. प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अँड. गुलाबराव घोरपडे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या घोटणे, संजय पोवार-वाईकर, बयाजी, शेळके किरण मेथे, किशोर खानविलकर,  संपतराव पाटील, सुलोचना नाईकवाडे,रंगराव देवणे, यशवंत थोरवत, मंगल खुडे, लिला धुमाळ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.