कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ९५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ३ मृत्यू झाले असून १०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – २९, आजरा – २, भुदरगड – ०, चंदगड – १, गडहिंग्लज – ०, गगनबावडा – ०, हातकणंगले – १६, कागल – ६, करवीर – ११, पन्हाळा – १, राधानगरी – ०, शाहूवाडी – ०, शिरोळ – ८, नगरपरिषद क्षेत्र – १९ इतर जिल्हा व राज्यातील – ७ अशा ९५ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –
एकूण रुग्ण – २, ०५, ३१४
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ९८, ४७६
मृतांची संख्या – ५, ७३३
उपचार सुरू असलेले रुग्ण – १, १०५