सरकारमधील गोंधळामुळे मराठा आरक्षणाचे मातेरं झालंय. त्यामुळे सर्व मराठा संघटनांनी विनंती केली तर आम्ही सरकारला सळो की पळो करू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.