पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेत धार्मिक विष पसरवण्याचे काम: नाना पटोले

‘सरकार बनाओ, नोट कमाओ’ हेच काम मोदी सरकारने इलेक्टोरल बाँडमधून केलं मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे. मोदी सातत्याने सनातन धर्म, अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेस व विरोधी पक्षांना हिंदू विरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. नरेंद्र मोदी जातीच्या… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेत धार्मिक विष पसरवण्याचे काम: नाना पटोले

मी राजकारण करणार नाही ; उमेदवारी जाहीर होताच उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. तर उमेदवारी जाहीर होताच उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देत आपण राजकारण करणार नसल्याचे म्हंटले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत… Continue reading मी राजकारण करणार नाही ; उमेदवारी जाहीर होताच उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

उज्वल निकम मुंबई उत्तर मध्य मधून निवडणुकीच्या रिंगणात ; भाजपकडून उमेदवारी जाहीर

मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे. दरम्यान उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात मागील १० वर्षांपासून… Continue reading उज्वल निकम मुंबई उत्तर मध्य मधून निवडणुकीच्या रिंगणात ; भाजपकडून उमेदवारी जाहीर

बहिणीला भावाची गरज त्यामुळे नसीम खान माझा प्रचार करतील : वर्षा गायकवाड

मुंबई : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात एकही अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला नसल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. नसीम खान यांनी शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) स्टार प्रचारकाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची ही नाराजी समोर आली. यावेळी त्यांनी यापुढे काँग्रेसचा प्रचार करणार नाही. त्याचबरोबर माझ्या मतदार संघातील उमेदवार वर्षा… Continue reading बहिणीला भावाची गरज त्यामुळे नसीम खान माझा प्रचार करतील : वर्षा गायकवाड

यापुढे काँग्रेसचा प्रचार करणार नाही ; नसीम खान यांचा निर्णय

अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार नसल्याने नाराज मुंबई : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात एकही अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला नसल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. नसिम खान यांनी शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) स्टार प्रचारकाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची ही नाराजी समोर आली. तसेच अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला न गेल्याने मला… Continue reading यापुढे काँग्रेसचा प्रचार करणार नाही ; नसीम खान यांचा निर्णय

शाहूंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत हे राज्यातील जनता कधीच विसरणार नाही : संजय राऊत

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी (ता. 27 मार्च) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. यासभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे मंत्री उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान मोदी कोल्हापुरात सभा घेत असल्याने याच मुद्द्यावरुन आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय… Continue reading शाहूंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत हे राज्यातील जनता कधीच विसरणार नाही : संजय राऊत

आमच्या कुटुंबापेक्षा त्यांचं योगदान मोठं आहे का? शिस्तभंगाच्या कारवाईवर विशाल पाटलांचा सवाल

सांगली : कोल्हापुरात बंडखोरी केलेल्या काँग्रेस नेत्यावर कारवाई केली. पण सांगली लोकसभेत बंडखोरी केलेले विशल पाटील यांच्यावर मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. दरम्यान, गुरूवारी सांगलीत झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंडखोर नेते विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव दिल्लीला पाठवला आहे आणि पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. तर विधानसभेतील विरोधी पक्ष… Continue reading आमच्या कुटुंबापेक्षा त्यांचं योगदान मोठं आहे का? शिस्तभंगाच्या कारवाईवर विशाल पाटलांचा सवाल

गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही : नाना पटोले

काहीही करा एकनाथ शिंदेंच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. पराभवाच्या भितीने ते सैरभैर झाले असून काँग्रेस व इंडिया आघाडीवर खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मेहरबानीवर बसवलेले मुख्यमंत्री आहेत. भाजपा जेवढी… Continue reading गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही : नाना पटोले

गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, मोदी सरकारचा अजब न्याय ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केलंय? : अतुल लोंढे

मुंबई : कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले. आता लोकसभा निवडणुका सुरु असताना मोदी सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरातला परवानगी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेजारचा महाराष्ट्र का दिसला नाही. मोदी… Continue reading गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, मोदी सरकारचा अजब न्याय ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केलंय? : अतुल लोंढे

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी; पियुष गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करा : अतुल लोंढे

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली (प) बाभई व वझिरा येथे प्रचार करताना माशांचा वास सहन न झाल्याने नाकाला रूमाल लावला होता. पत्रकार नेहा पुरव यांनी यासंदर्भातील बातमी आपल्या दैनिकात प्रसिध्द केल्याने चिडून पियुष गोयल यांच्या गुंडांनी नेहा पुरव याच्या राहत्या घरी जाऊन त्यांना धमकावले. ही… Continue reading पत्रकार नेहा पुरव यांना धमकी; पियुष गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करा : अतुल लोंढे

error: Content is protected !!