नवरात्र विशेष – ‘लाईव्ह मराठी’ नवदुर्गा : प्रेरणा कट्टे (व्हिडिओ)

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा’ लहानपणापासून कर्तव्यदक्ष अधिकारी व्हायचे स्वप्न उराशी बाळगून ते जिद्दीने सत्यात उतरविणाऱ्या, कोल्हापूरसारख्या शहरात उपअधीक्षक पदावर काम करताना निर्भीड, धाडसी महिला अधिकारी म्हणून प्रेरणा कट्टे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. यावर एक दृष्टिक्षेप…  

नवरात्र विशेष – ‘लाईव्ह मराठी’ नवदुर्गा : बेबीताई आवळे (व्हिडिओ)

‘महेंद्र ज्वेलर्स’ प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा’ समाजात मेहनतीने, चिकाटीने स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या महिला म्हणजे जणू आदिशक्तीचे छोटेसे प्रतिरूपच. तिळवणी (ता. हातकणंगले) येथील बेबीताई आवळे यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. त्यावर एक दृष्टिक्षेप…  

देशातील ‘सूनबाईंना’ आता ‘सुप्रीम संरक्षण !’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इतर देशांच्या तुलनेत भारतात कुटुंबव्यवस्थेला महत्त्व आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत ती अजूनही बऱ्याच अंशी टिकून आहे. अपवाद वगळता बहुतांशी घरात सासू-सून यांच्यात वाद होतोच. सासू-सुनेच्या किंवा नवरा-बायकोच्या भांडणात घरगुती हिंसाचारातून अनेकदा सुनेला घराबाहेर काढलं जातं. याच संदर्भात सर्वोच्च न्यायलयानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पतीचा हक्क असलेल्या अथवा पतीसोबत राहात असलेल्या घरातून… Continue reading देशातील ‘सूनबाईंना’ आता ‘सुप्रीम संरक्षण !’

माझ्या कारकिर्दीत विविध प्रोजेक्ट पूर्णत्वास नेल्याचा आनंद : प्रतिज्ञा उत्तुरे (व्हिडिओ)

परिवाहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी आज राजीनामा दिला. यावेळी त्यांनी आपल्या कार्याचा आढावा दिला.  

…अन्यथा १३ ऑक्टोबरपासून संपावर जाणार : जिल्हा अशा वर्कर्स संघटनेचा इशारा (व्हिडिओ)

जिल्ह्यातील आशा वर्कर्सच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास संपावर तसेच ऑनलाईन सक्ती केल्यास कामबंदचा इशारा जिल्हा अशा वर्कर्स संघटनेकडून देण्यात आला.  

मनपा महिला झाडू कामगारांचा निरोप सोहळा पार पडला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या महाद्वारापासून ते तटाकडील तालीम चौकापर्यंत निरंतर ४४ वर्षे सेवा देणार्‍या झाडू कामगार पौर्णिमा प्रकाश कांबळे यांच्या निवृत्तीबद्दल सर्व सहकारी कर्मचार्‍यांच्या वतीने त्यांना एका छोटेखानी समारंभात हृदय निरोप देण्यात आला. २२ वर्षे रोजंदारीवर आणि पुढील २० वर्षे कायम सेवेत राहिलेल्या पौर्णिमा कांबळे यांनी आपल्या सेवेतील बहुतांश काळ हा करवीर… Continue reading मनपा महिला झाडू कामगारांचा निरोप सोहळा पार पडला

error: Content is protected !!