शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) :  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय १००) यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. मागील ३ दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची  प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे.  त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुण्याजवळच्या सासवडमध्ये झाला. भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.  २०१५… Continue reading शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

‘गोकुळ’ कर्मचारी पतसंस्‍थेच्‍या सभासदांना १२ टक्‍के डिव्हिडंड जाहीर

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : ‘गोकुळ संलग्‍न’ कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पत संस्‍था मर्या. कोल्‍हापूर या संस्‍थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्‍दतीने संस्‍थेच्‍या कार्यालयात चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. चेअरमन आसुर्लेकर यांनी संस्‍थेच्‍या अहवाल सालातील प्रगतीचा आढावा सभेपुढे वाचन केला. सध्‍या संस्‍थेचे वसुल भाग भांडवल २१.४७ कोटी, ठेवी ३२.१० कोटी,… Continue reading ‘गोकुळ’ कर्मचारी पतसंस्‍थेच्‍या सभासदांना १२ टक्‍के डिव्हिडंड जाहीर

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत : अनंत गीते

रायगड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. त्यामुळे शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच, अशा शब्दांत शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. श्रीवर्धनमध्ये आयोजित शिवसेनेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केल्याने… Continue reading शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत : अनंत गीते

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

मुंबई (प्रतिनिधी) : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. राष्ट्रवादीत प्रवेश करून मला आनंद झाला. माझं स्वप्न होतं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ते आज पूर्ण झालंय. दरेकरांनी जे म्हटलं ते ऐकून वाईट वाटलं. त्या वक्तव्याचा मी निषेध करते. त्यांनी तसं बोलायला नको होतं,  अशा भावना… Continue reading लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

कोल्हापूरसह संपूर्ण जिल्ह्यात किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या बदनामीबद्दल कोल्हापूरसह इचलकरंजी, हातकणंगले, कागल, मुरगुड, बिद्री, खडकेवाडा येथे निषेध व्यक्त करण्यात आला. आज (सोमवार) कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यामध्ये जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, सरचिटणीस राजेश लाटकर, आदिल फरास आदी… Continue reading कोल्हापूरसह संपूर्ण जिल्ह्यात किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध…

कोल्हापुरात यशवंत भालकर फौंडेशनची ‘नृत्यसंगम २०२१’ अंतिम फेरी पार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळअष्टमीच्या निमित्ताने यशवंत भालकर फौंडेशन आयोजित आणि अरूण नरके फौंडेशन प्रस्तुत नृत्यसंगम २०२१ ही ऑनलाईन नृत्यस्पर्धा घेण्यात आली होती. याची अंतिम फेरी घेण्यात आली. दैवेज्ञ बोर्डिंग येथे अरूण नरके यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. नरके फौंडेशनचे चेअरमन चेतन नरके यांच्या हस्ते नटराज पुजन तर बाळासाहेब कोडोलीकर यांचे हस्ते सन्मानचिन्हांचे पुजन झाले. यावेळी… Continue reading कोल्हापुरात यशवंत भालकर फौंडेशनची ‘नृत्यसंगम २०२१’ अंतिम फेरी पार…

शिरोली, नागाव येथे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा : राजेश खांडवे

टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर समुह संसर्ग होवू नये. यामुळे कोणतेही सण मोठ्या स्वरुपात करणे खुप धोक्याचे ठरु शकतात. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. असे आवाहन शिरोली पोलिस ठाण्याचे सपोनि. राजेश खांडवे यांनी केले. ते आज (सोमवार) शिरोली-नागांव इथल्या घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी सपोनि. राजेश खांडवे… Continue reading शिरोली, नागाव येथे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा : राजेश खांडवे

कोल्हापूर महापालिकेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक, शिक्षकेत्तर पुरस्कार २०२१-२२ करिता शहरस्तरीय निवड समितीची सभा नुकतीच  महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता महापालिका ५ शाळातील व खासगी अनुदानित ४ शाळातील मुख्याध्यापक,  सहा. शिक्षकांनी आपले प्रस्ताव कार्यालयाकडे सादर केले होते.  यातून गुणदानानुसार पडताळणी करून समितीने आदर्श शिक्षक व… Continue reading कोल्हापूर महापालिकेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

महानगरपालिकांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नसल्याचे स्पष्ट : गोपीचंद पडळकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू होण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या वॉर्ड रचनेचा आदेश दिल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या बेफिकीरमुळेच ओबीसी समाजाचे जबरदस्त नुकसान झाले आहे, अशी टीका आ. गोपीचंद पडळकर यांनी आज (गुरुवार) केली. पडळकर म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील अठरा महानगरपालिकांच्या… Continue reading महानगरपालिकांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नसल्याचे स्पष्ट : गोपीचंद पडळकर

भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही    

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही,  भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा आणि सत्तेचा दुरुपयोगही करा. ही काही नवीन गोष्ट नाही, अशा प्रतीइशारा  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि  अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या… Continue reading भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही    

error: Content is protected !!