ढाका (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर ईशान किशनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद म्हणजे १३१ चेंडूत २१० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. ईशान किशनचे द्विशतक आणि विराटच्या शतकी खेळीच्या… Continue reading ईशान किशनचे वेगवान द्विशतक; बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य