डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ऊर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी ऊर्जा साठवण्यासाठी प्रथमच उपयोगात येणाऱ्या नावीन्यपूर्ण ‘डिस्प्रोसियम सल्फाईड फिल्म्स’ बनविण्याच्या ‘सीबीडी’ या रासायनिक पद्धतीसाठी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडून पेटंट मंजूर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ४० वे पेटंट आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे रिसर्च डायरेक्टर… Continue reading डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ऊर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट…

‘सुपर 30’च्या ‘CVRaman_बॅचला ‘ब्रीज कोर्स’ ची धूमधडाक्यात सुरुवात…

कुडाळ (प्रतिनिधी) : अवघ्या सर्व ज्युनिअर कॉलेजना उत्सुकता लागून राहिलेल्या ‘सुपर 30’च्या ‘CVRaman_बॅच’ला ‘ब्रीज कोर्स’ ने धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. मुख्य हायब्रीड प्रोग्राम सुरू होण्यापूर्वीच इ. 10 वीच्या विद्यार्थी तसेच पालकांमध्ये या बॅचबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ‘लाईव्ह मराठी’ या बॅचचा मीडिया पार्टनर आहे. ‘सुपर 30’ ची ‘CVRaman_बॅच’ 1 एप्रिल पासून सुरू झाली आहे.… Continue reading ‘सुपर 30’च्या ‘CVRaman_बॅचला ‘ब्रीज कोर्स’ ची धूमधडाक्यात सुरुवात…

शिरोळ येथे ‘शांताई’चे प्रकाशन…

शिरोळ (प्रतिनिधी) : बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमाच्या पंचविसाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने एक आगळावेगळा सोहळा शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्यात पार पाडला. गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धूमे लिखित शांताई या पुस्तकाचे प्रकाशन आज (सोमवार) साखर कारखान्याच्या प्रांगणात झाले. यावेळी सकाळचे ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील, दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब… Continue reading शिरोळ येथे ‘शांताई’चे प्रकाशन…

पहिल्या स्वदेशी निर्मित लढाऊ रणगाड्याच्या इंजिनासाठी कोल्हापुरातील सरोज आयर्नचे योगदान…

टोप (प्रतिनिधी) : सार्वजनिक क्षेत्रातील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ने त्यांच्या म्हैसूर प्लांटमध्ये लष्करी रणगाडासाठी स्वदेशी निर्मित १५०० एचपी इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे. नव्या इंजिनासाठी आवश्यक असणारे सिलिंडर हेड हे कोल्हापुरातील शिरोली औद्योगिक वसाहतीतील नामांकित मे. सरोज आयर्न यांनी विकसित केले असून यासाठी या उद्योग संस्थेचे संचालक दीपक जाधव आणि भरत जाधव यांचा… Continue reading पहिल्या स्वदेशी निर्मित लढाऊ रणगाड्याच्या इंजिनासाठी कोल्हापुरातील सरोज आयर्नचे योगदान…

लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न प्रदान…

दिल्ली (प्रतिनिधी) : माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीं, उपराष्ट्रपती जगदीप धनखर… Continue reading लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न प्रदान…

अस्पेन प्लस सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी : डॉ. एम. एन. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अस्पेन प्लस या प्रोसेस सिम्युलेशन सॉफ्टवेआरमुळे केमिकल क्षेत्रातील इंजिनिअर्सऔद्योगिक रासायनिक प्रक्रियेसाठी मॉडल तयार करून त्याचा विकास करू शकतात. याच्या प्रशिक्षण आणि ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. असा विश्वास पाटील अँड अससोसिएट्स कागलचे संचालक डॉ. एम. एन. पाटील यांनी व्यक्त केला. ते डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल इंजिनीरिंग विभागातर्फे आयोजित… Continue reading अस्पेन प्लस सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी : डॉ. एम. एन. पाटील

सिंधू केअर हॉस्पिटलचे उद्या शानदार उद्घाटन…

कुडाळ (प्रतिनिधी) : डॉ. शामसुंदर परूळेकर ह्यांचा वैद्यकीय वारसा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र डॉ. मकरंद परूळेकर आणि डॉ. गौरी परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सेवेत सिंधू केअर हॉस्पिटल या भव्य वास्तूच्या रूपाने एक नविन भर टाकली आहे. याचे उद्घाटन उद्या (शनिवार) रोजी होणार आहे. डॉ. मकरंद आणि डॉ. गौरी परुळेकर हे गेली 20 वर्षाहून अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात… Continue reading सिंधू केअर हॉस्पिटलचे उद्या शानदार उद्घाटन…

स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिवादन…

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे नेते, मार्गदर्शक खासदार गिरीशभाऊ बापट यांचा आज प्रथम स्मृतिदिन आहे. यानिमिताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निवासस्थानी तसेच बापट यांच्या निवासस्थांनी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत गिरीष बापट यांच्या कोथरुडमधील निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून… Continue reading स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिवादन…

कचऱ्याच्या कामाची अन् खर्चाची श्वेतपत्रिका काढा : प्रतिज्ञा उत्तुरे यांची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कचरा संकलन आणि कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तरीही कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे. दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर र प्रक्रिया होत नसल्याने लाईन बझारमधील झूम प्रकल्पावर कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च कशावर केला जात आहे. त्यामुळे कचऱ्याच्या कामाची आणि खर्चाची श्वेतपत्रिका काढावी,… Continue reading कचऱ्याच्या कामाची अन् खर्चाची श्वेतपत्रिका काढा : प्रतिज्ञा उत्तुरे यांची मागणी

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कोल्हापुरातील कलाकारांचा सन्मान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे गिरगाव येथे धनंजय पोलादे, धनंजय पाटील गोविंद चंदनशिवे, पार्थ देसाई, रवींद्र पायमल, ओंकार येवले आदी कलाकारांच्या सत्कार करण्यात आला. कलाकार हा नेहमी समाजात जनजागृती घडवत असतो असे मत यावेळी केशवराव भोसले यांचे नातू अशोक पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणाले की, नुकताच… Continue reading जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कोल्हापुरातील कलाकारांचा सन्मान…

error: Content is protected !!