देवस्थान समितीच्या अनियमित कारभाराबाबत कारवाई होणार : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या गैरव्यवहाराच्या संदर्भात चौकशी चालू असून या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाला दिले. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी काही अनियमितता लक्षात आणून दिल्यावर अधिक चौकशी केली असता काही तथ्य लक्षात आली. या संदर्भात शासकीय स्तरावर संबंधित प्रक्रिया चालू असून लवकरच… Continue reading देवस्थान समितीच्या अनियमित कारभाराबाबत कारवाई होणार : जिल्हाधिकारी

नवीन वर्षात ‘गोकुळ’ २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करेल : विश्वास पाटील  

कोल्‍हापूर  (प्रतिनिधी) :  गोकुळ ने नजीकच्या काळात वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी नियोजन केले आहे. सध्या गोकुळचे दूध संकलन सतरा लाख लिटरपर्यंत पोहोचले आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत दूध संकलनात प्रतिदिन सरासरी तीन लाख लिटर दुधाची भर पडली आहे. या दुधामध्ये म्हैस दुधातील वाढ  दिलासादायक आहे. याचे सर्व श्रेय संघाचे दूध… Continue reading नवीन वर्षात ‘गोकुळ’ २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करेल : विश्वास पाटील  

राधानगरी धरणातून पाणी वाहून गेल्याने पाणीटंचाई जाणवणार का..?  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट अचानकपणे उघडून अडकल्याने बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता भोगावती नदीच्या पात्रात सुमारे साडे सहा हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला होता. धरणातून सहा तासांत तब्बल १६६ एफसीएफटी पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याला पाणीटंचाई जाणवणार का ? असा प्रश्न सर्वांना पडला असताना पाटबंधारे विभागाने दिलासादायक माहिती दिली आहे. … Continue reading राधानगरी धरणातून पाणी वाहून गेल्याने पाणीटंचाई जाणवणार का..?  

भारतीय मराठा संघ कष्टकरी जनतेच्या पाठीमागे सदैव राहील : एस. डी. पाटील

शाहूवाडी (प्रतिनिधी) : सर्वसामान्य कष्टकरी आणि जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा यांच्या हस्ते नवीन वर्षाचे दिनदर्शिका प्रकाशित करताना मनस्वी आनंद होत आहे. भारतीय मराठा संघ कष्टकरी जनतेच्या पाठीमागे सदैव राहील, असे प्रतिपादन संघाचे प्रदेश सचिव एस. डी. पाटील यांनी केले. सकल मराठा फौंडेशन प्रणित भारतीय मराठा संघाच्या वतीने नूतन वर्ष २०२२ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा परळे… Continue reading भारतीय मराठा संघ कष्टकरी जनतेच्या पाठीमागे सदैव राहील : एस. डी. पाटील

रांगोळीतील रस्त्याचे काम मोजणी करूनच सुरू करावे : किरण हवालदार

रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी येथे कन्या विद्यामंदिराच्या भोवतीने दलित वस्ती सुधारयोजनेअंतर्गत ढोर वसाहत रस्त्याचे काम आहे. या  रस्त्याची आणि विद्यामंदिराच्या जागेची मोजणी करून हा रस्ता सुरू करावा. यासाठी हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, ग्रामविकास अधिकारी कुमार वंजिरे आणि रांगोळी ग्रामपंचायतीला किरण हवालदार यांनी निवेदन दिले.  निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यांचे काम करत असताना… Continue reading रांगोळीतील रस्त्याचे काम मोजणी करूनच सुरू करावे : किरण हवालदार

राधानगरी धरणाचा ‘तो’ दरवाजा बंद झाला…

राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाचा सकाळी साडेनऊ वाजता उघडलेला मुख्य दरवाजा पाटबंधारे विभागाच्या तत्परतेने जवळपास सहा तासांनी बंद करण्यात आला. तो दरवाजा नेमका उघडला कसा याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. हा मुख्य दरवाजा कोणी चुकून उघडला, मुद्दामून उघडला की इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे उघडला गेला याची चौकशी आता केली जाणार आहे. त्यानंतरच यामागचे मुख्य कारण समोर… Continue reading राधानगरी धरणाचा ‘तो’ दरवाजा बंद झाला…

राधानगरी धरणातील विसर्ग संध्याकाळपर्यंत बंद होईल : रोहित बांदिवडेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : राधानगरी धरणाचे हे गेट शॉर्ट सर्किटमुळे ओपन झाले असल्याचा पाटबंधारे विभागाच्या इलेक्ट्रिकल टीमचा प्राथमिक अंदाज आहे. हे सर्विस गेट बंद करण्यासाठी जलसंपदा विभाग व यांत्रिकी विभागाच्या टीम्स राधानगरी धरणावर पोहोचल्या आहेत. इमर्जन्सी गेट टाकून त्यानंतर सर्विस गेट बंद करण्यात येणार आहे. यासाठी साधारण ५ ते ७ तासाचा वेळ लागणार असून अंदाजे… Continue reading राधानगरी धरणातील विसर्ग संध्याकाळपर्यंत बंद होईल : रोहित बांदिवडेकर

वृद्ध मित्रांचा काश्मीर-कन्याकुमारी ४० दिवसांत सायकल प्रवास

रांगोळी (प्रतिनिधी) : कोणतेही काम, शिक्षण, छंद, कला जोपसण्यासाठी वयाचे बंधन नसते. हे हुपरी, इंगळी येथील दोन वयोवृद्ध मित्रांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. हुपरीचे ज्येष्ठ नागरिक दीपक दत्तात्रय पाटील (वय ६५ ) आणि इंगळीचे बाळासाहेब कांबळे (वय ६०)  यांनी सायकलवरून ४० दिवसांमध्ये काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास पूर्ण करत तरूणासमोर एक आदर्श ठेवला आहे.… Continue reading वृद्ध मित्रांचा काश्मीर-कन्याकुमारी ४० दिवसांत सायकल प्रवास

राधानगरी धरणाचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे मोठा विसर्ग सुरु   

राशीवडे (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाच्या दरवाजाचे तांत्रिक काम करत असताना आज (बुधवार) सकाळी पाच नंबरचा मुख्य दरवाजा उघडून अडकला. त्यामुळे नदी पात्रात  अंदाजे ५ हजार क्युसेक विसर्ग सुरू  झाला आहे. त्यामुळे  पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे.… Continue reading राधानगरी धरणाचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे मोठा विसर्ग सुरु   

‘गोकुळ’ च्‍या २०२२ दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन…

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२२ नवीन वर्षात ‘आपलं लक्ष्य वीस लक्ष २०२२’ गोकुळ संदर्भित दिनदर्शिकेचे प्रकाशन आज (मंगळवार) संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि माजी चेअरमन आणि जेष्ठ संचालक अरुण डोंगळे तसेच संचालक, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात करण्यात आले. या दिनदर्शिकेमध्ये २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्धिष्ठ… Continue reading ‘गोकुळ’ च्‍या २०२२ दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन…

error: Content is protected !!