कोल्हापूर (प्रतिनिधी) : न्यू दिल्ली येथील अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूरचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची बिनविरोध निवड झाली. अ.भा.फुटबॉल फेडरेशनची सन २०२२ ते २०२६ या चार वर्षांकरिता कार्यकारिणी मंडळासाठीची निवडणूक आज झाली. फेडरेशनच्या घटनेनुसार एकूण २३ जणांची कार्यकारिणी समिती असून, त्यामध्ये १७ सदस्यांची (अध्यक्ष, उपाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष) निवड… Continue reading अ. भा. फुटबॉल फेडरेशनच्या सदस्यपदी मालोजीराजे छत्रपती