गुड न्यूज : राज्यातील चित्रपटगृहे त्वरित सुरू होणार…

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक -५ अंतर्गत गाईडलाईन्स जारी करुन देशातील चित्रपटगृहे १५ ऑक्टोबरपासून उघडण्यास परवानगी दिली आहेत. मात्र महाराष्ट्रातील चित्रपटगृहे आतापर्यंत बंद होती. पण आता राज्यातील चित्रपटगृहे २४ तासांच्या आत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चित्रपटांचे नियमित शोज ६ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहेत. या संदर्भात चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी… Continue reading गुड न्यूज : राज्यातील चित्रपटगृहे त्वरित सुरू होणार…

कुमार सानूच्या मुलाचा मस्तवालपणा : ‘बिग बॉस’मध्ये मराठी भाषेचा अवमान

मुंबई (प्रतिनिधी) : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमध्ये जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. जान हा प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा आहे. यामुळे सर्व थरातून संताप व्यक्त करण्यात होत आहे. शिवसेना आणि मनसेने कलर्स वाहिनीला सानूला या शोमधून हाकलण्याची मागणी केली आहे. राज्यात उमटलेल्या प्रक्षुब्ध भावनांचा विचार करून कलर्स वाहिनीने… Continue reading कुमार सानूच्या मुलाचा मस्तवालपणा : ‘बिग बॉस’मध्ये मराठी भाषेचा अवमान

कोल्हापुरात नृत्य परिषदेची शाखा सुरू : दीपक बिडकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नृत्यकर्मीना उर्जितावस्था आणि स्वबळावर सक्षम उभे राहण्यासाठी राज्यव्यापी नृत्य परिषदेमार्फत संघटन सुरु आहे. या नृत्य परिषदेची कोल्हापुरात शाखा सुरू झाली असून या परिषदेच्या माध्यमातून त्यांना विविध सेवा-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे नृत्य परिषदेचे सदस्यत्व स्वीकारून लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दीपक बिडकर यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केले. राज्यातील कर्तृत्व सिद्ध केलेले… Continue reading कोल्हापुरात नृत्य परिषदेची शाखा सुरू : दीपक बिडकर

नवरात्रोत्सव, विजयादशमी उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव आणि विजयादशमी सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध करणारा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विश्वस्त, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट यांनीही २५ ऑक्टोबर रोजी दसरा चौकात होणारा शाही दसरा व विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील इतर नागरी, ग्रामीण… Continue reading नवरात्रोत्सव, विजयादशमी उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध

लाईव्ह मराठी स्पेशल – श्वेता जुमानी शो : भाग १४ (व्हिडिओ)

जगविख्यात अंकशास्त्रतज्ज्ञ श्वेता जुमानी यांनी पाणी तत्वाच्या गुणांचे महत्त्व सांगून अनमोल मार्गदर्शन केले आहे.  

श्री लक्ष्मीचा अपमान करणार्‍या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला !

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : अभिनेता अक्षय कुमार याचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ९ नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होत आहे. त्याचे नाव हेतुतः ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवले आहे. यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात नायकाचे नाव ‘आसिफ’, तर नायिकेचे नाव ‘प्रिया यादव’ असून त्यातून मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांचे संबंध दाखवून हेतुतः ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहनच दिले आहे. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी हिंदू… Continue reading श्री लक्ष्मीचा अपमान करणार्‍या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला !

नवरात्र विशेष – ‘लाईव्ह मराठी’ नवदुर्गा : बेबीताई आवळे (व्हिडिओ)

‘महेंद्र ज्वेलर्स’ प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा’ समाजात मेहनतीने, चिकाटीने स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या महिला म्हणजे जणू आदिशक्तीचे छोटेसे प्रतिरूपच. तिळवणी (ता. हातकणंगले) येथील बेबीताई आवळे यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. त्यावर एक दृष्टिक्षेप…  

सागर बगाडे नृत्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख पदी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व नृत्य कलाकारांचे संघटन करणे, त्यांच्या समस्यांसाठी कार्य करणे या हेतूने महाराष्ट्र राज्य नृत्य परिषद राज्यभर कार्य करत आहे. नृत्य साधकांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांच्या क्षेत्रातील अडचणी दूर व्हाव्यात व त्यांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी ही परिषद कार्य करते. कोल्हापूरचे सुप्रसिद्ध विश्व विक्रमी नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांच्या ३४ वर्षातील नृत्य… Continue reading सागर बगाडे नृत्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख पदी

पेठवडगाववासीयांंनो, नवरात्रोत्सव साधेपणानेच करा : नगरपालिकेचे आवाहन

पेठवडगाव (प्रतिनिधी) : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे यंदाचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा पेठवडगाववासियांनी साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन करून या उत्सव काळात प्रतिबंधित क्षेत्राच्या ठिकाणी रस्त्यावर कोणताही व्यवसाय करता येणार नाही, अशी सूचना नगरपालिकेने केली आहे. शहरात सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करुन दुर्गामाता मूर्ती घेणेकरिता गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणेत… Continue reading पेठवडगाववासीयांंनो, नवरात्रोत्सव साधेपणानेच करा : नगरपालिकेचे आवाहन

बिग बी यांनी प्रभासच्या चित्रपटसाठी चक्क घेतलं एवढे मानधन… 

मुंबई (प्रतिनिधी) : मोठ्या कलाकारांची वर्णी एखाद्या चित्रपटासाठी लागल्यानंतर सर्वाधिक चर्चा रंगते ती म्हणजे या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाची. येत्या काळात असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि प्रभास असे आघाडीचे आणि तितकेच लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी कलाकारांना तगडं मानधन मिळाल्याच्या चर्चा… Continue reading बिग बी यांनी प्रभासच्या चित्रपटसाठी चक्क घेतलं एवढे मानधन… 

error: Content is protected !!