उत्कृष्ट दर्जा अन् ग्राहकसेवेचं व्रत जपणारं मिठाई दुकान : राजपुरोहित स्वीटस्

कोल्हापूरकरांची ‘चव’ जाणून नेहमी स्वादिष्ट, लज्जतदार मिठाई, ड्रायफ्रूटचे विविध प्रकार उपलब्ध करून देणाऱ्या ‘राजपुरोहित स्वीटस्’ या राजारामपुरीतील सहाव्या गल्लीतील दुकानात ग्राहकांची गर्दी होतेय. उत्कृष्ट दर्जा अन् ग्राहकसेवेचं व्रत जपणाऱ्या या दुकानाला आपणही भेट द्या…  

धक्कादायक : सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या

धर्मशाला (वृत्तसंस्था) : बॉलीवूडसाठी हे वर्ष अत्यंत निराशाजनक ठरले आहे. इरफान खान, ऋषी कपूर या गुणी अभिनेत्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला तर उमदा अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली. सुशांतसिंगबरोबर ‘कैपोचे’ चित्रपटात काम केलेल्या आसिफ बसरा या अभिनेत्याने आज (गुरुवार) आत्महत्या केली. ते ५३ वर्षांचे होते. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाला येथील मॅकलॉडगंजमधील जोगीबाडा रोडवरील कॅफेजवळ असलेल्या घरात… Continue reading धक्कादायक : सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या

व्यवसायातील सचोटीसह सामाजिक बांधिलकी जपणारं वस्त्रदालन : वालावलकर कापड दुकान (व्हिडिओ)

कोल्हापुरात ८५ वर्षांपासून सचोटीने व्यवसाय करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न लक्ष्मी रोडवरील ‘शां. कृ. पंत वालावलकर कापड दुकान ट्रस्ट’ने केला आहे. दीपावलीनिमित्त या दुकानात आबालवृद्ध ग्राहकांसाठी दर्जेदार वस्त्रे उपलब्ध आहेत. एकवार भेट द्याच…  

कोल्हापुरात ‘सह्याद्रीचा रणसंग्राम’च्या गीत ध्वनिमुद्रणाचा शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात सह्याद्री प्रतिष्ठानच्या ‘सह्याद्रीचा रणसंग्राम’ या गीत ध्वनिमुद्रणाचा शुभारंभ आज (मंगळवार) खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज मालिका’ फेम महाराणी येसूबाई) व आमदार संजय ठाणेकर (ठाणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी खा. संभाजीराजे, प्राजक्ता गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. ‘सह्याद्रीचा रणसंग्राम’चे गीतलेखन युवराज… Continue reading कोल्हापुरात ‘सह्याद्रीचा रणसंग्राम’च्या गीत ध्वनिमुद्रणाचा शुभारंभ

लज्जतदार मिठाईचं परिपूर्ण दालन : माधुरी बेकरी (व्हिडिओ)

मागील ५५ वर्षांपासून चोखंदळ कोल्हापूरकरांची ‘चव’ जपणाऱ्या माधुरी बेकरीने यंदाही खास दिवाळीनिमित्त विविध प्रकारची लज्जतदार मिठाई उपलब्ध करून दिली आहे. या मिठाईचा आस्वाद घ्यायलाच हवा…  

‘यासाठी’ मराठी कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी मिळाली असली, तरी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (मंगळवार) भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. या शिष्टमंडळात प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे,… Continue reading ‘यासाठी’ मराठी कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

‘कोठारे व्हिजन’वर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘दख्खनचा राजा : जोतिबा’ या मालिकेत मूळ चरित्राच्या विसंगत चित्रीकरण दाखवले जात आहे. हे चित्रीकरण थांबवून ते योग्यरित्या आणि केदारविजय व जोतिबाचे माहात्म्य सांगणारे इतर ग्रंथातील संदर्भ लक्षात घेऊन देवाचे करावे. अन्यथा, या मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विश्वशक्ती मंडळाचे पदाधिकारी व वाडीरत्नागिरीचे सरपंचांनी… Continue reading ‘कोठारे व्हिजन’वर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

दर्जेदार मिठाई अन् चमचमीत पदार्थांचं एकच विश्वसनीय ठिकाण : जसवंत स्वीटस् (व्हिडिओ)

मागील १७ वर्षांपासून दर्जेदार मिठाई आणि चमचमीत पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘जसवंत स्वीटस्’मध्ये दिवाळीसाठी ‘स्पेशल’ मिठाई उपलब्ध. जरूर भेट द्या…  

…म्हणून यंदा ‘पवार’ कुटुंब दिवाळीला एकत्र येणार नाहीत

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो. परंतु यंदा कोरोनामुळे दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा रद्द करण्याचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना दिवाळीत पवारांना भेटता येणार नाही. नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामूहिक… Continue reading …म्हणून यंदा ‘पवार’ कुटुंब दिवाळीला एकत्र येणार नाहीत

दीपावली विशेष : कोल्हापूरकराने बनवलेले ‘हे’ आकाशकंदील थक्क करणारे… (व्हिडिओ)

आजपर्यंत आपण अनेक डिझाईन्सचे आकाशकंदील पाहिले असतील. पण कोल्हापुरातल्या एका व्यक्तीने तयार केलेले आकाशकंदील थक्क करणारे आहेत. काय आहे याचे वैशिष्ट्य, हे जाणून घेण्यासाठी पहा ‘लाईव्ह मराठी’चा स्पेशल रिपोर्ट…  

error: Content is protected !!