कोल्हापूर कोरोना अपडेट : २४ तासात २२ जणांना लागण  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब अशी की दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान दिवसभरात २२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९९५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : २४ तासात २२ जणांना लागण  

राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी ; ‘असे’ असेल नियोजन

मुंबई (प्रतिनिधी) : संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी अखेर लस तयार झाली आहे. परदेशांसोबतच आता लवकरच महाराष्ट्र राज्यातही कोरोना लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवक, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर ५० वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना दिली जाणार आहे. हे लसीकरण पूर्ण झाल्यावर सर्व ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार… Continue reading राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी ; ‘असे’ असेल नियोजन

कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ३३ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान दिवसभरात ३३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ११२३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ३३ जणांना डिस्चार्ज

केंद्राच्या परवानगीकडे लक्ष: कोरोना लसीबाबत आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान   

जालना (प्रतिनिधी) :  राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जाणार आहे. आता केंद्र सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहत आहोत, अशी महत्त्वपूर्ण माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे,… Continue reading केंद्राच्या परवानगीकडे लक्ष: कोरोना लसीबाबत आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान   

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आता अडीचशेहून कमी रुग्ण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात २८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७१० जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा.… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आता अडीचशेहून कमी रुग्ण

गुड न्यूज : तीन कोरोना लसींना लवकरच परवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (मंगळवार) संयुक्त पत्रकार परिषद घेत कोरोना संबंधीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर घोषणा केली. संशोधकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणाल लसींचे उत्पादन करण्यात येणार आहे. तसेच तीन लसींना परवाना देण्याचा विचार सरकार करत असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. या लसींपैकी सर्वांना किंवा एकाला तरी लवकरात लवकर परवाना मिळण्याची शक्यता… Continue reading गुड न्यूज : तीन कोरोना लसींना लवकरच परवाना

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ३५ कोरोनामुक्त : तर २६ कोरोनाबाधित

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, दिवसभरात ३५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९०२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ११, आजरा तालुक्यातील २ ,  गडहिंग्लज तालुक्यातील २,… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ३५ कोरोनामुक्त : तर २६ कोरोनाबाधित

कोल्हापूर कोरोना अपडेट :  जिल्ह्यात दिवसभरात ३७ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १७४९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट :  जिल्ह्यात दिवसभरात ३७ जणांना डिस्चार्ज

‘कोणी कितीही लॉबिंग करू दे, कोरोना लस कोणाला पहिल्यांदा द्यायची ते ठरलंंय…’

मुंबई (प्रतिनिधी) : पुढील काही महिन्यांत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. या लसीसाठी कोणी कितीही लॉबिंग करावे, राज्य सरकारने मात्र कोणाला लस प्रथम द्यायची ते ठरवले आहे. सर्वप्रथम आम्ही पोलीस आणि डॉक्टरांना लस देणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (मंगळवार) जाहीर केले. अनेक कंपन्या कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भारतात ही लस… Continue reading ‘कोणी कितीही लॉबिंग करू दे, कोरोना लस कोणाला पहिल्यांदा द्यायची ते ठरलंंय…’

कोरोना अपडेट : दिवसभरात १६०१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ५५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १६०१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार… Continue reading कोरोना अपडेट : दिवसभरात १६०१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

error: Content is protected !!