आंबर्डेत माझं कुंटुब, माझी जबाबदारी मोहिम सुरु

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आंबर्डे येथे माझं कुंटुब, माझी जबाबदारी या मोहिमेअतंर्गत प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये आरोग्ययंत्रणा कोरोनायोध्दा म्हणून काम करत आहे. राज्य शासनाच्या या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत प्रशासक ओतारी, ग्रामसेवक पाटोळे, पोलीस पाटील संजुबाई कांबळे, सरपंच बाबुराव कांबळे, आरोग्यसेविका दिपाली चौगले, रेखा कांबळे, आशासेविका, अंगणवाडी सेविका संजुबाई पाटील,… Continue reading आंबर्डेत माझं कुंटुब, माझी जबाबदारी मोहिम सुरु

२८ गावांमध्ये कोरोना आवाक्यात

बोरपाडळे (श्रीकांत कुंभार) : बोरपाडळे आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत असणाऱ्या अठ्ठावीस गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. मार्च ते सप्टेंबर २०२० या कालखंडात ३०१ रुग्णांपैकी २३९ रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. आतापर्यंत बाधितांमध्ये केवळ दहा जणांचाच मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा कहर वाढत असतानाच बोरपाडळे आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत असणाऱ्या २८ गावांपैकी जेऊर, म्हाळुंगे, सोमवार पेठ, शिंदेवाडी,… Continue reading २८ गावांमध्ये कोरोना आवाक्यात

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३६१ जण कोरोनाबाधीत : तर १७ जणांचा मृत्यू   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाह आरोग्य प्रशासनाला दिलासा मिळत आहे. काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ३६१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ५६३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३६१ जण कोरोनाबाधीत : तर १७ जणांचा मृत्यू   

खानापूर येथे वाफेचे मशीन, मास्कचे वाटप…

गारगोटी (प्रतिनिधी) :  भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील आदर्श महिला दूध संस्थेच्या वतीने दुध उत्पादक सभासदानां कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाफेचे मशिन आणि मास्कचे केले. तसेच याचे फायदे काय आहेत याची माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक भुजंगराव मगदुम, चेअरमन अरुणा मगदूम, गोकुळचे सुपरवायझर विक्रम पाटील, टेक्निशियन आनंदराव देसाई, अनिता घरपणकर, मयुरी पाटील, जयश्री गुरव, किरण पाटील, अवधूत… Continue reading खानापूर येथे वाफेचे मशीन, मास्कचे वाटप…

रेमडेसिवीरचा तुटवडाच – प्रशासनाची कबुली (व्हिडिओ)

कोरोना उपचारावरवर प्रभावी ठरलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याची कबुली अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६२७ जण कोरोनाबाधित : ६३७ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तब्बल ६२७ जण कोरोनाबाधित सापडले आहेत. तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ६३७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १५०७  जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ९.३० वा. प्राप्त झालेल्या… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६२७ जण कोरोनाबाधित : ६३७ जण कोरोनामुक्त

अखेर राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित

मुंबई (प्रतिनिधी) : अखेर राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार १६ पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर समितीने निश्चित केले आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री. राजेंद्र… Continue reading अखेर राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित

शिरोली दुमाला, गणेशवाडी, बहिरेश्वर हॉटस्पॉट बनण्याच्या वाटेवर

सावरवाडी (प्रतिनिधी) : ग्रामस्थाचा बेफीकीरपणा, समूह संसर्गाचा वाढता धोका, अकार्यक्षम ग्रामपंचायतीचे प्रशासन, ग्राम कोरोना दक्षता समितीचे थंडावलेले कार्य, कडक लॉकडाऊन राबविण्यात झालेले दुर्लक्ष या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला, गणेशवाडी, बहिरेश्वर,ही गावे आता कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत. समुह संसंर्गाचा धोका वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आहेत. आज अखेर शिरोली दुमाला ४, गणेशवाडी ४, बहिरेश्वर… Continue reading शिरोली दुमाला, गणेशवाडी, बहिरेश्वर हॉटस्पॉट बनण्याच्या वाटेवर

टोप गावास शाखा अभियंता ए. एस. शेळखे यांची भेट

टोप (प्रतिनिधी) : टोप गावात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून टोप गाव हे हातकणंगले गावातील हॉटस्पॉट झाले आहे. यामुळे याठिकाणी प्रशासनानकडून गार्भियाने लक्ष देऊन सर्व्हे तसेच इतर उपायोजना केल्या जात आहेत. यातच महाराष्ट्र शासनाचा माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्व्हे सुरु असताना गावात आज (गुरुवार) शाखा अभियंता हातकणंगले ए. एस. शेळखे यांनी टोप गावास अचानक… Continue reading टोप गावास शाखा अभियंता ए. एस. शेळखे यांची भेट

औषध घोटाळ्याची चौकशी : अमन मित्तल (व्हिडिओ)

कोरोना आजारावरील औषध खरेदी घोटाळा गाजत आहे. याची पूर्व चौकशी मुख्य लेखापालातर्फे सुरु असल्याचे सीईओ अमन मित्तल यांनी सांगितले.

error: Content is protected !!