यवतमाळ : आपल्याकडे डॉक्टरांना देवच दुसरं रूप मानलं जात. मृत्यूच्या दारातून रुग्णांना बाहेर काढण्याचं काम डॉक्टर करतात. त्यामुळे, गावोगावी आजही डॉक्टरांना समाजात मानाचे स्थान दिले जाते. परंतु काही डॉक्टरांच्या कृतीमुळे चांगले डॉक्टर बदनाम झाल्याचं पाहायला मिळतंय. कोराना कालावधीत तर रुग्णांची वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लुट झाली. त्यामुळे हे क्षेत्र वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यवतमाळ जिल्ह्यात… Continue reading डॉक्टरांकडून मृत रुग्णाच्या आईला मारहाण ; निलंबनाची मागणी