कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचा समृद्ध शैक्षणिक वारसा वृद्धिंगत करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज (मंगळवार) केले. मुंबई येथील राजभवनातून डॉ. शिर्के यांच्या निवडीची घोषणा आज सायंकाळी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की, शिवाजी विद्यापीठामध्ये अध्यापक, विभागप्रमुख, विविध अधिकार… Continue reading विद्यापीठातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार : डॉ. डी. टी. शिर्के