महावितरणकडून शेती वीज पुरवठ्याच्या रात्रीच्या वेळापत्रकात बदल : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण १ व ग्रामीण २ या विभागातील शेती वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी शेतीला पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे वीज पुरवठा मिळावा, अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांनी निर्देश दिल्यानंतर महावितरणकडून शेती वीजपुरवठ्याचे वेळापत्रकात तातडीने बदल करण्यात आला आहे. महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण १ विभागात… Continue reading महावितरणकडून शेती वीज पुरवठ्याच्या रात्रीच्या वेळापत्रकात बदल : पालकमंत्री

दिंडनेर्ली येथे उद्या शाहू कारखान्यातर्फे ऊसांवर ड्रोन तंत्राद्वारे फवारणीचे प्रात्याक्षिक

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथे छ. शाहू  कारखान्यातर्फे उद्या (शुक्रवारी) ऊस पिकांवर ड्रोन तंत्राद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. अशी माहिती शाहू कारखान्याच्या प्रशासनाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यावेळी अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शाहू कारखान्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाने ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी  नवनवीन प्रयोग राबविण्यात येत… Continue reading दिंडनेर्ली येथे उद्या शाहू कारखान्यातर्फे ऊसांवर ड्रोन तंत्राद्वारे फवारणीचे प्रात्याक्षिक

केळशी बुद्रुकमधील विद्युत मंडळाने एमएआरसीचे जाचक धोरण बंद करावे : शेतकऱ्यांची मागणी     

धामोड (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील धामोड येथील विद्युत महामंडळ अंतर्गत येणाऱ्या केळशी बुद्रुक शेती पंप फिडरवरील एमएआरसी हे आर्थिक भुर्दंड घालणारे जाचक धोरण महामंडळाने तात्काळ बंद करावे. अशी मागणी या फिडरतंर्गत येणाऱ्या विद्युत पंपधारकांनी आज (बुधवार) धामोड येथे महावितरणचे राधानगरी सहाय्यक अभियंता गिरिष भोसले यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने १५… Continue reading केळशी बुद्रुकमधील विद्युत मंडळाने एमएआरसीचे जाचक धोरण बंद करावे : शेतकऱ्यांची मागणी     

‘शाहू साखर कारखान्या’च्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ : सुहासिनीदेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना त्रिपक्षीय समितीने जाहीर केलेली १२ टक्के वेतनवाढ डिसेंबर २०२१ च्या पगारापासून लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शाहूच्या व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कारखान्याचे व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,… Continue reading ‘शाहू साखर कारखान्या’च्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ : सुहासिनीदेवी घाटगे

ऊसतोड मजुरांसाठी लसीकरण मोहीम राबवा : अमल महाडिक  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊस तोडणी मजुरांसाठी कारखाना कार्यक्षेत्रावर कोरोना लसीकरण मोहीम राबवावी अथवा कॅम्प आयोजित करावा. तसेच मजुरांच्या १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण तर मजुरांना आवश्यकतेनुसार बूस्टर डोस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आ. अमल महाडिक यांनी आज (मंगळवार) केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोव्हिड… Continue reading ऊसतोड मजुरांसाठी लसीकरण मोहीम राबवा : अमल महाडिक  

शाहू साखर कारखान्याचा नवीन उपक्रम : सुहासिनीदेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी) : छ. शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत दि. १५ रोजी कागल येथे ऊस पिकांवर ड्रोन तंत्राद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. अशी घोषणा कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी घोषणा केली. सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या की, माजी चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या माध्यमातून कारखान्यात नेहमीच नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. ड्रोनद्वारे औषध… Continue reading शाहू साखर कारखान्याचा नवीन उपक्रम : सुहासिनीदेवी घाटगे

‘गोकुळ’च्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्यास बीआयएस प्रमाणपत्र प्राप्‍त : विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या फूड सेफ्टी अॅक्‍टनुसार सन २०२२ या  वर्षासाठी ‘गोकुळ’ दूध संघाच्या श्री महालक्ष्मी पशुखाद्यास उत्पादन व विक्रीसाठी दिले जाणारे ब्‍युरो ऑफ इंडियन स्‍टँडर्डस (BIS) प्रमाणपत्र (CFIG.NO-CM/L7500231914) प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबाबत संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील म्हणाले… Continue reading ‘गोकुळ’च्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्यास बीआयएस प्रमाणपत्र प्राप्‍त : विश्‍वास पाटील

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याची एफआरपी रक्कम जमा : संजय घाटगे

सेनापती कापशी  (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने १६ ते ३०  नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्याची एकरक्कमी एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. अशी माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच कारखान्याने एक नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर कालावधीतील तोडणी-वाहतूक बिलेही खात्यांवर जमा केली असल्याचे सांगितले. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे… Continue reading सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याची एफआरपी रक्कम जमा : संजय घाटगे

क्षारपडमुक्त शेती योजनेच्या खर्चाची ९० टक्के रक्कम शासन देणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून क्षारपडमुक्त शेती योजनेच्या एकूण खर्चाच्या ९० टक्के रक्कम शासन देणार आहे. १० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरायची आहे. ही भरण्याची ऐपत नसेल त्या शेतकऱ्याला ती रक्कम जिल्हा बँक किंवा बँकेतून उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. ते शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद येथे बोलत होते. कवठेगुलंद… Continue reading क्षारपडमुक्त शेती योजनेच्या खर्चाची ९० टक्के रक्कम शासन देणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

भोगावती कारखान्याने ऊस बिलातून शेअर्स वर्गणी घेऊ नये : हंबीरराव पाटील

राशिवडे (प्रतिनिधी) : नवीन शासन निर्णयानुसार शेअर्सची रक्कम दहा हजार वरून पंधरा हजार केली आहे. त्यासाठीची अधिकची रक्कम ऊस उत्पादकांच्या येणाऱ्या बिलातून कपात होऊ नये, तसेच येणे असलेली शेअर्स साखर मिळावी, कामगारांचे थकीत पगार भागवावेत अशा मागणीचे निवेदन भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन पी. एन. पाटील यांना भाजपाचे हंबीरराव पाटील यांनी दिले. निवेदनात म्हटले आहे की,… Continue reading भोगावती कारखान्याने ऊस बिलातून शेअर्स वर्गणी घेऊ नये : हंबीरराव पाटील

error: Content is protected !!