विश्लेषण : श्रीधर वि. कुलकर्णी चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने पुन्हा एकदा देशात कोरोनाची चर्चा सुरु झाली आहे. चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. दिवसाला ४ ते ५ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. हा कोरोना भारतासह इतर देशात पसरणार नाही ना, या शंकेने प्रत्येकाला ग्रासले आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते किती सुरक्षित आहेत?… Continue reading चर्चा पुन्हा कोरोनाची अन् जागरूकतेची