आजरा(प्रतिनिधी) : आजरा पंचायत समितीच्या ६पैकी दोन जागा आरक्षित झाल्या तर तीन जागेवर महिलाराज आणि एक जागा खुली राहिली आहे. आज तहसीलदार विकास अहिर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयात आजरा पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण काढण्यात आले. यावेळी प्रथम अनुसूचित जातीसाठी आरक्षण काढण्यात आले. यामध्ये उतूर पंचायत समितीसाठी अनुसूचित जातीची चिट्ठी आली, तर उर्वरित भादवण, कासारकांडगाव… Continue reading आजरा, पं.स. तीन जागांवर महिलाराज