कोल्हापूर (प्रतिनिधी) : जि. प. व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी म्हटले आहे. आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे, आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जि. प. कोल्हापूर (जि.प. निवडणूक विभागसाठी), सभेची वेळ व दि. २८ जुलै सकाळी ११ वाजता, राजर्षी शाहू सभागृह शासकीय विश्रामगृह, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि.२९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट.

शाहूवाडी पं.स. गण सभेची वेळ व दि. २८ जुलै सकाळी ११ वाजता, पं.स. सभागृह शाहूवाडी, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि. २९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.२९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत.

पन्हाळा पं.स. गण– सभेची वेळ व दि. २८ जुलै. सकाळी ११ वाजता, पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद हॉल, मयूर बाग, बसस्टॅण्ड शेजारी, पन्हाळा, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि. २९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि. २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत.

हातकणंगले पं. स. गण– सभेची वेळ व दि. २८ जुलै सकाळी ११ वाजता, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमातर पहिला मजला बैठक हॉल, हातकणंगले, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि.२९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि. २९ जुलै ते दि. २ ऑगस्ट.

शिरोळ पं. स. गण सभेची वेळ व दि. २८ जुलै सकाळी ११ वाजता, तहसील कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरोळ, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि. २९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट.

कागल पं.स. गण सभेची वेळ व दि. २८ जुलै सकाळी ११ वाजता, बहुउद्देशीय सभागृह कागल, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि. २९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट.

करवीर पं.स. गण- सभेची वेळ व दि. २८ जुलै सकाळी ११ वाजता, राजर्षी शाहू सभागृह, पं. स. कार्यालय, करवीर, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि. २९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट.

गगनबावडा पं.स. गण– सभेची वेळ व दि. २८ जुलै सकाळी ११ वाजता, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, गगनबावडा, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि. २९ जुलै आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट.

राधानगरी पं.स. गण- सभेची वेळ व दि.२८ जुलै सकाळी ११ वाजता, तहसील कार्यालय राजर्षी शाहू सभागृह, राधानगरी, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि.२९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट.

भुदरगड पं. स. गण सभेची वेळ व दि. २८ जुलै सकाळी ११ वाजता, दिनकरराव जाधव सभागृह, पं. स. भुदरगड, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि. २९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट.

आजरा पं.स. गण- सभेची वेळ व दि. २८ जुलै सकाळी ११ वाजता, तहसील कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आजरा सभागागृह, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि.२९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी-दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट.

गडहिंग्लज पं.स. गण– सभेची वेळ व दि. २८ जुलै सकाळी ११ वाजता, शाहू सभागृह नगरपरिषद गडहिंग्लज, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि. २९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट.

चंदगड पं.स. गण– सभेची वेळ व २८ जुलै सकाळी ११ वाजता, तहसील कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, चंदगड (ऑडीटोरीयम हॉल), आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दि. २९ जुलै, आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट.