प्रभाग आरक्षणावर शेवटच्या दिवशी सर्वाधिक हरकती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग आरक्षणावर एकूण ६० हरकती दाखल झाल्या आहेत. आज (मंगळवार) शेवटच्या दिवशी सर्वाधिक म्हणजे तब्बल ३१ हरकती घेण्यात आल्या आहेत. यावर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुनावणी घेण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावर हरकती घेण्यासाठी आजअखेर (४ जानेवारी) मुदत देण्यात आली होती. या… Continue reading प्रभाग आरक्षणावर शेवटच्या दिवशी सर्वाधिक हरकती

शिरोलीतील सिम्बॉलिक स्कूलविरोधात कारवाई करावी : प्रहार जनशक्तीची मागणी

टोप (प्रतिनिधी) : कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराने गेली वर्षभर राज्यासह देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा कणा मोडला आहे. असे असताना ऑनलाईन क्लासच्या नावाखाली हजारो रुपये भरमसाठ फी वसुली करण्याचे काम शिरोलीतील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलकडून होत आहे. त्यामुळे या संस्थेविरुद्ध कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.… Continue reading शिरोलीतील सिम्बॉलिक स्कूलविरोधात कारवाई करावी : प्रहार जनशक्तीची मागणी

‘डी. वाय. पाटील’च्या साकीब मुल्लाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश

कसबा बावडा (प्रतिनिधी) : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आर्किटेक्चर विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी साकिब मुल्ला याने इटली येथील मँगो आर्किटेक्चर कंपनी प्रायोजित ‘आर्किटेक्चर थिसीस अवॉर्ड्स २०२०’  या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा अंतिम वर्षातील आर्किटेक्चर प्रोजेक्टवर आधारित होती. इटलीमधील बहुराष्ट्रीय मँगो आर्किटेक्चर कंपनीकडून दरवर्षी लाइव्ह प्रोजेक्टवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन… Continue reading ‘डी. वाय. पाटील’च्या साकीब मुल्लाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश

…मग अपुऱ्या पाणीपुरवठ्याची नागरिकांची तक्रार का ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरात नऊ ते दहा कोटी लिटरची पाण्याची मागणी असतानाही १४.५० कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो, तरीही अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार का ? तसेच पाणीपुरवठा विभागाला महापालिकेकडून निधी का द्यावा लागतो, असे सवाल करत, उत्तम नियोजन, काटकसर व लोकभिमुख कारभारातून महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग स्वयंपूर्ण करावा, अशा सुचना आमदार चंद्रकांत… Continue reading …मग अपुऱ्या पाणीपुरवठ्याची नागरिकांची तक्रार का ?

ग्रा.पं.निवडणूक : महेतील पॅनेल प्रमुखच बिनविरोध   

सावरवाडी : (प्रतिनिधी) महे (ता.करवीर) ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होत असताना स्थानिक आघाडीचे प्रमुख सज्जन तुकाराम पाटील हे प्रभाग क्रमांक २ मधून बिनविरोध निवडून आले आहेत.  सज्जन पाटील राजीवजी सूत गिरणीचे संचालक व गावातील भैरवनाथ सहकारी विकास सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. शिवाय आमदार पी.एन.पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ग्रामपंचायतीच्या एकूण ११ जागेसाठी २१ उमेद्वार निवडणूक रिंगणात… Continue reading ग्रा.पं.निवडणूक : महेतील पॅनेल प्रमुखच बिनविरोध   

ही तर औरंगजेब सेना : भाजपची शिवसेनेवर टीका

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे संभाजीनगरबद्दल धोरण पाहिले, तर औरंगजेबाच्या वृत्तीची आठवण येते, ही शिवसेना नसून औरंगजेब सेना आहे, अशी खोचक  टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेची बोलायची भाषा वेगळी आहे.  आणि कृती करताना औरंगजेबप्रमाणे वागते. आताही औरंगाबाद नामांतराबाबत शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली आहे.… Continue reading ही तर औरंगजेब सेना : भाजपची शिवसेनेवर टीका

कोल्हापुरी ठसका : ताकाला जाऊन मोगा का लपवता ?

महापालिकेची निवडणूक नक्की कधी होईल हे अद्याप निश्चितपणे सांगता येत नाही. पण, वातावरण हळूहळू तापू लागले आहे. पालिकेवर आपलीच सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांचे नेते रणनीती आखू लागले आहे. सत्तेपेक्षा एकमेकाला शह कसा द्यायचा हाच या नेत्यांचा प्राधान्यक्रम असणार आहे. त्यामुळेच बंद खोलीतील चर्चांचे प्रमाण वाढले आहे. मात्र चर्चा तर करायच्या आणि याबाबत विचारले तर… Continue reading कोल्हापुरी ठसका : ताकाला जाऊन मोगा का लपवता ?

जिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्ती पत्र वाटप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष झाकिरभाई जमादार उपस्थित होते. यावेळी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणून तय्यब कुरेशी, तर जिल्हा उपाध्यक्षपदी औरंग शेख यांची निवड करण्यात आली. तर शफीक बागवान,… Continue reading जिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

जिल्ह्यात पाच ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात राज्य शासनाच्यावतीने आधारभूत किंमत धान खरेदी योजना हंगाम २०२०-२१ अंतर्गत पाच ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत, अशी माहिती दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली. चंदगड तालुका खरेदी-विक्री संघामार्फत तुर्केवाडी, चंदगड ता. कृषीमाल फलोत्पादन अडकूर, आजरा किसान सह. भात खरेदी विक्री संघ मर्या. आजरा, उदयगिरी शाहूवाडी… Continue reading जिल्ह्यात पाच ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू

मोफत लस मिळाली नाहीतर… : राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती    

मुंबई (प्रतिनिधी) : दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मोफत मिळालीच पाहिजे, असा आग्रह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धरला आहे. मोफत लसीबाबत केंद्राने निर्णय घेतला नाही. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. मात्र, गरिबांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे ड्राय रन होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे… Continue reading मोफत लस मिळाली नाहीतर… : राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती    

error: Content is protected !!