कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक झाले असून ५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र१६, आजरा, भुदरगड, चंदगड – १, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ४, कागल – १करवीर – ४, पन्हाळा – ०, राधानगरी – १, शाहूवाडी, शिरोळ – ०, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील  अशा ३९ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०६, ०४९ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९९, ८२६

मृतांची संख्या, ७७३

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ४५०