कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ जणांचे मृत्यू झाले असून ७७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ९३, आजरा – १२, भुदरगड – २, चंदगड- २, गडहिंग्लज- ७, गगनबावडा – ०, हातकणंगले – ६१, कागल – ३३, करवीर- ९७, पन्हाळा – ३३, राधानगरी – ७, शाहूवाडी – ३०, शिरोळ – ५१, नगरपरिषद क्षेत्र – ५८, इतर जिल्हा व राज्यातील – ६ अशा ४९३ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –
एकूण रुग्ण – १, ९८, १८३
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ८७, ३३१
मृतांची संख्या – ५, ५५७
उपचार सुरू असलेले रुग्ण – ५,२९५