कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) सकाळी ११ वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आरक्षण सोडतीला सुरूवात झाली. दुसऱ्या टप्प्यात इतर मागास प्रवर्गासाठीच्या प्रभागांची सोडत झाली.
नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण असे :
प्रभाग ३८ – टाकाळा खाण माळी कॉलनी
प्रभाग २३ – रुईकर कॉलनी
प्रभाग ७१ – रंकाळा तलाव
प्रभाग़् १३ – रमणमळा
प्रभाग २२ – विक्रम नगर
प्रभाग़ १८ – महाडिक वसाहत
प्रभाग २४ – साईक्स एक्स्टनशन