डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने गिर्यारोहक कस्तुरी सावेकरला एक लाखाची मदत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहीका कस्तुरी सावेकर ही सध्या एव्हरेस्ट शिखर मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यावर आहे. या मोहीमेसाठी येणारा खर्च लक्षात घेता  डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने अध्यक्ष डॉ. संजय पाटील, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. ऋतूराज पाटील यांनी कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे एक लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. कस्तुरी सावेकर… Continue reading डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने गिर्यारोहक कस्तुरी सावेकरला एक लाखाची मदत…

अतिग्रे येथे डंप केलेल्या घनकचऱ्यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील ग्रामपंचायतीने गावातील गोळा झालेला घनकचरा गावच्या प्रवेशद्वारा जवळच टाकला आहे. त्यामुळे आरोग्याला घातक असणारे टाकाऊ पदार्थ तलावाच्या भरावावर जागोजागी साचलेले आहेत. याच तलावातील पाणी पिण्यासाठी आणि खर्चासाठी वापरले जाते. त्यामुळे गावाला प्रचंड मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी तक्रारी देऊन सुद्धा ग्रा.पं. प्रशासनाने याची जबाबदारी घेऊन काम… Continue reading अतिग्रे येथे डंप केलेल्या घनकचऱ्यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका…

कुरुंदवाड येथे भर वस्तीत शहरातील माजी उपनगराध्यक्षांवर हल्ला…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेपासून काही अंतरावर पाणीपुरवठा सभापती जवाहर उर्फ बाबासो पाटील यांच्यावर आज (मंगळवार) सकाळी खुनी हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विद्यमान पाणीपुरवठा… Continue reading कुरुंदवाड येथे भर वस्तीत शहरातील माजी उपनगराध्यक्षांवर हल्ला…

आयटीआय कोव्हिड सेंटरमधून पलायन केलेल्या दोन कैद्यांना अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या आयटीआय कोव्हिड केअर सेंटर मधून १३ मे रोजी रात्री १२ च्या सुमारास लोखंडी गज काढून पलायन केलेल्या खून आणि दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील न्यायालयीन दोन केद्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. प्रतिक सरनाईक (वय ३० रा. आर. के. नगर, साई कॉलनी) आणि गुंडाजी नंदीवाले (वय २८,… Continue reading आयटीआय कोव्हिड सेंटरमधून पलायन केलेल्या दोन कैद्यांना अटक…

कोल्हापूरवासीयांचा घरफाळा, व्यवसाय कर, पाणी बिल माफ करावे : भाजपाची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कोल्हापूर शहरातील सर्व व्यवसाय, उद्योग, व्यापार, रोजगार बंद झाले आहेत. या परिस्थितीमुळे जनतेपुढे काम बंद, बँकेचे हप्ते, शैक्षणिक खर्च, जागेचे भाडे यामुळे प्रचंड अर्थिक संकट निर्माण झाले आहे. यासाठी भाजपाच्या वतीने महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, उपाध्यक्ष संतोष भिवटे यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे… Continue reading कोल्हापूरवासीयांचा घरफाळा, व्यवसाय कर, पाणी बिल माफ करावे : भाजपाची मागणी

ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून आयजीएम रुग्णालयाला २५ ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान…    

इचलकरंजी (प्रतिनिधी) : ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने इचलकरंजीतील इंदिरा गांधी मेमोरियल-आयसीएस हॉस्पिटलला २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष आणि गोकुळचे नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नवीद मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीत ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेता,  पर्याय म्हणून फाउंडेशनच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप जिल्हाभर केले. सीपीआरसह आयजीएम, जिल्ह्यातील कोरोना… Continue reading ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून आयजीएम रुग्णालयाला २५ ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान…    

बैतूलमाल कमिटीने कोरोनाने मृत्यू झालेल्या वृद्धाचे केले अत्यंसंस्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) ; आर.के.नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील एका वृद्धाचे कोरोनामुळे निधन झाले. यासाठी हा मृतदेह झाकण्यासाठी आणि अँम्ब्युलन्ससाठी हजारो रूपयांचा खर्च सांगण्यात आला होता. यावेळी पाटोळे कुटुंबीयांनी बैतूलमाल कमिटीचे नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांच्याशी संपर्क साधला. यावेली बैतूलमाल कमीटीचे राजू नदाफ, युनूस शेख, समीर बागवान, सुलेमान शेख यांनी तात्काळ मातोश्री वृद्धाश्रम येथे जाऊन मृतदेह रितसर झाकून… Continue reading बैतूलमाल कमिटीने कोरोनाने मृत्यू झालेल्या वृद्धाचे केले अत्यंसंस्कार…

मराठा विद्यार्थी, तरुणांनी आरक्षणासाठी संघटित व्हावे : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर  एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या परंतु नियुक्ती रखडलेल्या विद्यार्थ्यांसह प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आरक्षण मिळविण्यासाठी संघटित व्हावे. त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे. अशी ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली. ते मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या भेटीवेळी बोलत होते. समरजितसिंह घाटगे म्हणाले की, मराठा समाजातील… Continue reading मराठा विद्यार्थी, तरुणांनी आरक्षणासाठी संघटित व्हावे : समरजितसिंह घाटगे

लॉकडाऊन शिथील अन् इचलकरंजीमध्ये तोबा गर्दी…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्यात आला होता. मध्यरात्रीपासून यामध्ये शिथिलता आणल्यानंतर इचलकरंजी शहरात नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. बँक, किराणा माल, रास्तभाव दुकान, भाजीपाला यासह इतर खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडल्याने रस्त्यावर मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे देखील चित्र दिसत होते. लॉकडाऊननंतर शहरामध्ये जत्रेचे स्वरूप… Continue reading लॉकडाऊन शिथील अन् इचलकरंजीमध्ये तोबा गर्दी…

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,२४७ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. गेल्या चोवीस तासात १,२४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४१ जणांचा बळी गेला आहे. तर आज (सोमवार) दिवसभरात १,२१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ४,९२८ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २८३, आजरा तालुक्यातील २६, भुदरगड तालुक्यातील ४३, चंदगड… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,२४७ जणांना कोरोनाची लागण…

error: Content is protected !!