मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे हस्ते नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये यड्राव ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर होते. यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पं.स.चे माजी उपसभापती सतेंद्रराजे नाईक-निंबाळकर, संजय पाटील यड्रावकर, कुणालसिंह नाईक-निंबाळकर, महावीर पाटील,शिवाजी दळवी, लक्ष्मीकांत लड्डा, सरदार सुतार, सवितादेवी नाईक-निंबाळकर,कल्पना लड्डा,… Continue reading मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे हस्ते नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार…

‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांनी बनविले ध्वनी, वायू उत्सर्जन नियंत्रित करणारे अ‍ॅक्वा सायलेन्सर

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी चिन्मय चौगुले, निरंजन चौगुले, विनय भांडेकर व सुरज कोष्टी यांनी प्रा.डॉ.ए.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय. व सी.आय. इंजिनमधील ध्वनी व वायु उत्सर्जन नियंत्रित करणारे यंत्र बनविले आहे. हा उपक्रम ऑटोमोबाईल उद्योगासाठी व विविध प्रदूषण समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.   ऑटोमोबाईल इंजिनमधून बाहेर पडणारे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, बर्न… Continue reading ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांनी बनविले ध्वनी, वायू उत्सर्जन नियंत्रित करणारे अ‍ॅक्वा सायलेन्सर

कागलच्या सविता पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या अध्यापिका सौ. सविता चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्र सरपंच सेवा संघाच्या वतीने शिर्डी येथे ‘मान कर्तृत्वाचा – सन्मान नेतृत्वाचा’ या कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सविता पाटील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात. शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. व्यसनमुक्ती… Continue reading कागलच्या सविता पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार…

बिद्री कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा – शिवसेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बिद्री कारखान्याने दूधगंगा नदीत सोडले जाणारे पाणी त्वरित बंद करावे, कारखान्याची बयाना रक्कम जप्त करावी, कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, कारखाना मंजूर क्षमतेपेक्षा जादा उसाचे गाळप करतो ऊस ऊस गाळप क्षमतेनुसार आधारित नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प बसवण्याची कारखान्याला सक्तीचे आदेश देण्यात अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याचे निवेदन प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण… Continue reading बिद्री कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा – शिवसेनेची मागणी

‘शुल्क साधारण, सेवा अनन्यसाधारण’ हेच लोटस हॉस्पिटलचे धोरण : डॉ. निरंजन शहा (व्हिडिओ)

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संबंध अधिकच दृढ करणे हा उद्देश असून त्यासाठीच लोटस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या जनसाधारण हॉस्पिटलने ‘शुल्क साधारण, सेवा अनन्यसाधारण’ हेच धोरण अवलंबल्याचे चीफ कन्सल्टंट डॉ. निरंजन शहा यांनी स्पष्ट केले.  

इचलकरंजीनजीकच्या शहापूरमध्ये युवकाचा खून….  

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी परिसर पुन्हा एकदा खुनाच्या प्रकाराने हादरला आहे. शहापूर येथील विनायक हायस्कूलजवळ एका युवकाचा आज (शुक्रवार) रात्री नऊच्या सुमारास धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. खून झालेल्या  तरुणाच्या डोक्यात, तोंडावर, मांडीवर वार करण्यात आले आहेत. मृतदेहाजवळ कोयता सापडला आहे. मृत व्यक्तीची अजून ओळख पटलेली नाहीये. कबनूरमधील मागाडे खून प्रकरण अद्याप ताजे असतानाच… Continue reading इचलकरंजीनजीकच्या शहापूरमध्ये युवकाचा खून….  

राजस्थानमधून फरारी झालेल्या कुख्यात गुंडास कोल्हापुरात अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील पाच वर्षांपासून फरार असलेल्या राजस्थानमधील कुविख्यात गुंडास काल (गुरुवार) मध्यरात्री सरनोबतवाडी येथे अटक करण्यात राजस्थान पोलिसांना यश आले. पपला गुर्जर असे त्याचे नाव असून त्याच्यावर राजस्थानमध्ये अनके गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. राजस्थान पोलीस तुरुंग फोडून पसार झालेल्या पपलाच्या शोधात काही वर्षांपासून शोधात होते. या शोधमोहिमेत राजस्थान पोलिसांना कोल्हापूर पोलिसांनी मदत… Continue reading राजस्थानमधून फरारी झालेल्या कुख्यात गुंडास कोल्हापुरात अटक

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (शुक्रवार) दिवसभरात ८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर १,३०४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील ९, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील ४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण

जीएसटी कायदा सुटसुटीत करावा : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जीएसटी कायद्यातील त्रुटी व समस्यांचे निवारण करून जीएसटी कायदा सुटसुटीत करावा. अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे केंद्रीय जीएसटी विभागाचे आयुक्त विद्याधर थेटे यांना देण्यात आले. तसेच जीएसटी कायद्यातील समस्याबाबतऑल इंडिया टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन नवी दिल्ली यांनी सुरू केलेल्या इंटीमेशन ऑफ ऑल इंडिया प्रोटेस्ट… Continue reading जीएसटी कायदा सुटसुटीत करावा : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची मागणी

जिल्ह्यात राजकीय हालचाली वेगावल्या…

कोल्हापूर (उत्तम पाटील) : चंदगड तालुक्यातील नेते, दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनी भाजप सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गोकुळ संघ, राजाराम कारखाना आणि केडीसीसीची निवडणूक काही महिन्यांतच होणार असल्यामुळे आतापासूनच राजकीय साठमारीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. प्रत्येक तालुक्यातील अनेक नाराज नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे दिसून येते. याची… Continue reading जिल्ह्यात राजकीय हालचाली वेगावल्या…

error: Content is protected !!