आमच्या हक्कासाठीच २ नोव्हेंबरला जनआंदोलन : लाईट, मंडप असोसिएशनचा इशारा (व्हिडिओ)

शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच आम्ही कोल्हापुरात २ नोव्हेंबरला जनआंदोलन करणार असल्याचा इशारा लाईट, मंडप असोसिएशनच्या कागल, शिरोळ, करवीर, राधानगरी, हातकणंगले तालुकाध्यक्षांनी दिला.  

सावे अत्याचार प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र स्वीकारणार नाही : रणजित गावडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सावे (ता.शाहूवाडी) येथील तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा नराधम यशवंत बापू नलवडे (वय.५५) याचे वकीलपत्र स्वीकारणार नाही, असे आश्वासन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गावडे यांनी कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आज (गुरूवार) दिले. कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह सुनिता कांबळे, तमन्ना शेख, योगेश हातलगे, सुरेंद्र माने, राजेंद्र मोरे,… Continue reading सावे अत्याचार प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र स्वीकारणार नाही : रणजित गावडे

अंबाबाईचा अश्विन पौर्णिमेचा महाप्रसाद रद्द

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी अंबाबाईचा नवरात्र उत्सवाच्या सांगतेला दरवर्षी होणारा अश्विन पौर्णिमेचा महाप्रसाद यंदा कोरोनामुळं रद्द करण्यात आला असून हा प्रसाद साध्या पद्धतीने नैवेद्य स्वरूपात सेवकांकरीता होणार आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करु नये, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. पत्रकात म्हटले आहे की, दरवर्षी करवीर निवासिनी अंबाबाईचा… Continue reading अंबाबाईचा अश्विन पौर्णिमेचा महाप्रसाद रद्द

‘पदवीधर’च्या उमेदवारीवरून शौमिका महाडिक यांचे ‘हे’ विधान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांचे नाव काही दिवसांपासून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चर्चेत आले आहे. सोशल मीडियातही यावर अनेक पोस्ट फिरत आहेत. यावर आज (गुरुवारी) सौ. महाडिक यांनी फेसबुकवर मत व्यक्त केले. पुणे पदवीधर मतदारसंघातून माझ्या नावाची चर्चा सुरू आहे. पण याबाबत मला काहीच माहीत नाही, त्यामुळे माझ्यासाठी हा धक्काच… Continue reading ‘पदवीधर’च्या उमेदवारीवरून शौमिका महाडिक यांचे ‘हे’ विधान…

अजित पवार यांच्यापाठोपाठ आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी (दि.३०) दिलीप वळसे पाटील यांचा वाढदिवसही आहे. नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती… Continue reading अजित पवार यांच्यापाठोपाठ आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

विधानपरिषदेसाठी राजेश क्षीरसागर यांचे नाव चर्चेत !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी इच्छुकांची यादी अंतिम करण्याच्या घडामोडी पक्षीय पातळीवर वेगावल्या आहेत. शिवसेनेकडून शहरातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचेही नाव आता चर्चेत आले आहे. यामुळे शहरातील शिवसैनिकांमधील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षातर्फे राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठीची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे.… Continue reading विधानपरिषदेसाठी राजेश क्षीरसागर यांचे नाव चर्चेत !

पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळेच आंदोलन स्थगित : भूपाल शेटे (व्हिडिओ)

घरफाळा घोटाळ्याप्रकरणी संजय भोसले यांच्या निलंबनासाठी सुरु असलेले आमरण उपोषण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आश्वासनानुसार स्थगित केल्याचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी सांगितले.  

फोटोग्राफर असोसिएशनतर्फे शनिवारी कौटुंबिक कार्यक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन या संस्थेला ३१ ऑक्टोबर २०२० रोजी ६१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करुन कौटुंबिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करून पुढील वर्षाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संजीव देवरुखकर आणि उपाध्यक्ष संजय… Continue reading फोटोग्राफर असोसिएशनतर्फे शनिवारी कौटुंबिक कार्यक्रम

शिरोलीत शासकीय मोजणी करून अतिक्रमण क्षेत्र निश्चित करा : प्रांताधिकारी

टोप (प्रतिनिधी) : शिरोली गावातील रहिवासी अतिक्रमणे कायम करण्यासाठी संबंधित गट नंबरची शासकीय मोजणी तात्काळ करून अतिक्रमण क्षेत्र निश्चित करावे, अशी सुचना प्रांताधिकारी विकास खरात यांनी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना दिली.  येथील सरकारी जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी छञपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे होते. तर तहसीलदार प्रदिप… Continue reading शिरोलीत शासकीय मोजणी करून अतिक्रमण क्षेत्र निश्चित करा : प्रांताधिकारी

महापालिका निवडणूक : वॉर्ड आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपणार आहे. यामुळे इच्छूक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण निवडणूक प्रशासनाकडून वॉर्ड आरक्षणाच्या हालचाली सुरू नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढत आहे. विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली असली तरी स्वत:चे वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार हे निश्चित नसल्याने तेही चिंतेतच आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख… Continue reading महापालिका निवडणूक : वॉर्ड आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष

error: Content is protected !!