कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तब्बल १६९६ जणांना कोरोनाची लागण झाली असून १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १६३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात २४१ तर करवीर तालुक्यात ३०० तर हातकणंगले तालुक्यात १९७ रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल १९,१३६ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र२४१, आजरा- ९९, भुदरगड- ७१, चंदगड- २०, गडहिंग्लज- ७५, गगनबावडा – ०, हातकणंगले – १९७, कागल- १५२करवीर- ३००, पन्हाळा- १४१, राधानगरी- ५६, शाहूवाडी – ४८, शिरोळ १४६, नगरपरिषद क्षेत्र- १२५, इतर जिल्हा व राज्यातील- २५ अशा १६९६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ८०, ९१६ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ६२, ९७६ 

मृतांची संख्या,१३०

उपचार सुरु असलेले रूग्ण१२, ८१०