डी. वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये विविध ऑनलाईन कोर्सेसना प्रारंभ

कसबा ( बावडा ) डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये विद्यार्थ्यांच्या विविधांगी विकासासाठी आणि ऑनलाईन इंटर्नशिपसाठी एन.पी.टी.एल, एज्युस्कील, आयआयटी बॉम्बे सारख्या ख्यातनाम संस्थाबरोबर सामंजस्य करार केला आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठातर्गत चालू शैक्षणिक वर्षापासून स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटची सुरुवात झाली आहे. आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आधुनिक व तंत्रज्ञानपूर्वक… Continue reading डी. वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये विविध ऑनलाईन कोर्सेसना प्रारंभ

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला सौर ऊर्जा रूपांतरणासाठी पेटंट

कसबा बावडा ( प्रतिनिधी ) डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांच्या सौर ऊर्जा रूपांतरणसाठी उपयोगात येणाऱ्या ‘कॅडमियम सेलेनाईड रिडूस्ड ग्राफिन ऑक्साईड’ पदार्थाच्या संशोधनाला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे 31 वे पेटंट आहे. संशोधकांनी भारत सरकारच्या पेटंट प्रमाणपत्र कार्यालयात “कॅडमियम सेलेनाईड रिडूस्ड ग्राफिन ऑक्साईड फॉर फोटोईलेक्ट्रोकेमिकल सेल ॲप्लिकेशन” ला… Continue reading डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला सौर ऊर्जा रूपांतरणासाठी पेटंट

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” उत्साहात

कसबा बावडा ( वार्ताहर ) कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. केमिकल इंजिनिअरिंग विभाग व इन्स्टिट्यूट इन्होवेशन कौन्सिल (आयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कसबा बावड्यातून हातात विविध संदेश देणारे घोषणापत्रे घेऊन जनजागृती फेरी काढत समाज प्रबोधन केले. डी.वाय.पाटील समूहाचे कार्यकारी संचालक… Continue reading डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” उत्साहात

‘डी. वाय. पी. इंजिनीअरिंग’मध्ये;10 डिसेंबर रोजी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) साळोखेनगर येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी (10 डिसेंबर 2023) रोजी ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील गुणवंत विद्यार्थ्याना 50 हजार रुपयांची बक्षिसे मिळणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. ऑब्जेक्टीव्ह पद्धतीने होणाऱ्या… Continue reading ‘डी. वाय. पी. इंजिनीअरिंग’मध्ये;10 डिसेंबर रोजी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला उर्जा साठवणुक सीबीडी पद्धतीसाठी पेटंट

कोल्हापूर ( वृत्तसंस्था ) डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी ऊर्जा साठवण्यासाठी बनवलेल्या कमी खर्चीक ‘सीबीडी’ पद्धतीला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे 30 वे पेटंट आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे डीन व रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 15 ते 20 वर्षापासून ऊर्जा साठवणुकीच्या पद्धतीवर संशोधक टीम… Continue reading डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला उर्जा साठवणुक सीबीडी पद्धतीसाठी पेटंट

अभिनंदन..! डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या अनुष्काला 5.10 लाखाचे पॅकेज

प्रतिनिधी ( कसबा बावडा ) डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरची विद्यार्थिनी अनुष्का महेश सोनवणे हिची अहमदाबाद येथील अरविंद स्मार्ट स्पेस लिमिटेड या कंपनीमध्ये ग्रॅज्युएट इंजिनियर म्हणून निवड झाली आहे. तिला 5 लाख 10 हजार रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. त्याचबरोबर वर्धन सामाणी याची पुणे येथील ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिंजर आर्कीटेक्ट डिझाईन्स येथे 3 लाख 60… Continue reading अभिनंदन..! डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या अनुष्काला 5.10 लाखाचे पॅकेज

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि प. बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळपासून रीघ लावली होती. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व डी. वाय. पाटील… Continue reading पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

सर्जनशीलतेबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान वाढवा – डॉ. संजय डी. पाटील

कसबा बावडा ( वार्ताहर ) आर्किटेक्च क्षेत्र हे खूपच व्यापक असून आपल्या दैनंदिन जीवनातील फर्निचरच्या डिझाइनपासून ते टाउन प्लानिंगपर्यत सर्व कामामध्ये आर्किटेक्टची भूमिका महत्वपूर्ण असते. आर्किटेक्चर व बांधकाम क्षेत्रातील शिक्षण घेत असताना सर्जनशीलतेबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञानाचा पाया भक्कम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील… Continue reading सर्जनशीलतेबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान वाढवा – डॉ. संजय डी. पाटील

error: Content is protected !!