पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड, जयंत आसगावकर यांना जिल्ह्यातून लीड देऊ, असा निर्धार गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील यांनी व्यक्त केला.