गारगोटी (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या जि.प. व पं.स. चे जिल्ह्यातील आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये भुदरगड तालुक्यात गारगोटी जि. प. मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी आरक्षण पडल्याने तेथील इच्छुकांच्या आशेवर पाणी पडले आहे. गारगोटी जि.प. मतदारसंघ तिसऱ्यांदा खुला पुरुष अथवा स्त्री असा राहिला आहे. तालुक्यातील प्रकाश आबिटकर, बजरंग देसाई, के.… Continue reading भुदरगड तालुक्यात आरक्षणामुळे ‘कही खुशी कही गम’