कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या नवरात्रोत्सवात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी प्रमुख मार्गावर तसेच गजबजलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. शहरातील चारही पोलिस ठाण्यांतर्गत उपलब्ध मनुष्यबळांसह अतिरिक्त फौजफाटाही पाचारण करण्यात येणार आहे. शहर वाहतुकीसह वाहन पार्किंगसाठीही चोख नियोजन करण्यात आले आहे. महामार्गावरील तस्करी… Continue reading शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ