‘गोकुळ’तर्फे दि. ७ रोजी झिम्मा-फुगडीचे आयोजन

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ, (गोकुळ) यांच्या वतीने  दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात झिम्मा-फुगडी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. ही स्पर्धेसाठी सव्वा लाख रुपये बक्षीस असून, स्पर्धेमध्ये झिम्मा, फुगडी, घागर घुमवणे, छुईफुई महिलांच्या पारंपरिक खेळांचा समावेश आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी… Continue reading ‘गोकुळ’तर्फे दि. ७ रोजी झिम्मा-फुगडीचे आयोजन

व्यंकटेश सूतगिरणीच्या चेअरमनपदी अशोक स्वामी

हुपरी (प्रतिनिधी) : श्री व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी इचलकरंजी साईट हुपरी-यळगूड या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिरोळ सहकारी संस्थेचे सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रेमदास राठोड होते. सभेमध्ये गिरणीच्या चेअरमनपदी अशोक मल्लय्या स्वामी, तर व्हा. चेअरमनपदी नानासो फक्कड गाठ यांची निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी प्रेमदास राठोड यांच्या हस्ते… Continue reading व्यंकटेश सूतगिरणीच्या चेअरमनपदी अशोक स्वामी

कोल्हापुरात महिलेची सोनसाखळी हिसडा मारून लंपास ; घटना सीसीटीव्हीत कैद

कोल्हापुरातील मंडलिक वसाहतीतील विक्रमनगर परिसरात दोघा चोरट्यांनी महिलेची गळ्यातील सोनसाखळी लंपास करून मोटारसायकलवरून पलायन केले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने ‘पोलीस’ बनल्या एकाच कुटुंबातील सहा मुली (व्हिडिओ)

वाघवे पैकी खोतवाडी (ता. पन्हाळा) येथील शेतकरी कुटुंबातील सहा बहिणी प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने पोलीस बनल्या आहेत. पहा खास रिपोर्ट…  

सर्वांगीण विकासासाठी केडीसीसी बँक सदैव महिलांच्या पाठीशी : निवेदिता माने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आर्थिक सक्षमीकरणातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केडीसीसी बँक सदैव महिलांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही माजी खासदार आणि ज्येष्ठ संचालक श्रीमती निवेदिता माने यांनी दिली. आज (सोमवार) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. या वेळी बॅंकेतर्फे जिल्ह्यातील बचत गटांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.   क्रांतिज्योती… Continue reading सर्वांगीण विकासासाठी केडीसीसी बँक सदैव महिलांच्या पाठीशी : निवेदिता माने

महिलांना स्वतःची निर्णयक्षमता असली पाहिजे : प्रतिज्ञा उत्तुरे

लाईव्ह मराठी महिलादिन विशेष कोरोना महामारीच्या काळातील माहिलांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याच मत माजी परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी व्यक्त केल आहे.  

मुदत संपूनही प्रतिज्ञा उत्तुरेंचा प्रभागामध्ये विकासकामांचा धडाका… (व्हिडिओ)

नगरसेविका पदावर असताना प्रतिज्ञा उत्तुरे यांनी राजारामपुरी प्रभाग क्र. ३७ मध्ये कोट्यवधींचा निधी खेचून आणला. आता मुदत संपली, तरी प्रभागामध्ये विकासकामांचे धडाका सुरूच आहे.  

बिंदू चौक प्रभागाने राबवला निवडणूकपूर्व निवडणूक उपक्रम (व्हिडिओ)

एका उदात्त उद्देशाने बिंदू चौक प्रभागातील एका भागात निवडणूकपूर्व निवडणूक हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. ‘लाईव्ह मराठी’चा खास रिपोर्ट…  

‘मी दावेदार’ : सौ. सरिता अजित पवार यांची विशेष मुलाखत (बिंदू चौक प्रभाग क्र. ३२)

‘लाईव्ह मराठी’ विशेष ‘मी दावेदार’ यामध्ये बिंदू चौक प्रभाग क्र. ३२ मधील सौ. सरिता अजित पवार यांनी आपली दावेदारी केली आहे. पहा विशेष मुलाखत  

उत्तुरे दाम्पत्याच्या प्रमुख उपस्थितीत ईगल मित्रमंडळाचा वर्धापनदिन उत्साहात… (व्हिडिओ)

राजारामपुरी बाराव्या गल्लीतील ईगल मित्रमंडळाचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन माजी नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे आणि सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.  

error: Content is protected !!