कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ, (गोकुळ) यांच्या वतीने दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात झिम्मा-फुगडी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. ही स्पर्धेसाठी सव्वा लाख रुपये बक्षीस असून, स्पर्धेमध्ये झिम्मा, फुगडी, घागर घुमवणे, छुईफुई महिलांच्या पारंपरिक खेळांचा समावेश आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी… Continue reading ‘गोकुळ’तर्फे दि. ७ रोजी झिम्मा-फुगडीचे आयोजन