पॅराडाईज ग्रुपने असेच सामाजिक उपक्रम राबवावेत : प्रतिज्ञा उत्तुरे (व्हिडिओ)

राजारामपुरी १४ वी गल्लीतील पॅराडाईज ग्रुपच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त महिला आणि लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी असेच सामाजिक उपक्रम राबवावेत असे प्रतिपादन माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केले.  

आळते येथील कोळेकर कुटुंबीयांकडून नवजात नातींचं अनोख्या पद्धतीने स्वागत… (व्हिडिओ)

निपाणी येथील शुभांगी व सूरज वाघमोडे या दाम्पत्यास बालिका दिनादिवशी दोन कन्यारत्न प्राप्त झाले. हातकणंगले तालुक्यातील आळते या शुभांगी यांच्या माहेरगावी कोळेकर कुटुंबीयांनी आपल्या नातींचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं.  

महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा नवा ‘शक्ती’ कायदा…

मुंबई (प्रतिनिधी) : जिथे महिलांना देवीसमान मानले जाते तिथे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात आजही महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळेच महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासन आता नवा आणि कठोर कायदा आणण्याच्या तयारीत असून आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याचा मसुदा मंजुरीसाठी मांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर १४ आणि १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या दोन… Continue reading महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा नवा ‘शक्ती’ कायदा…

आशा सेविकांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले प्रशासन (व्हिडिओ)

आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या युनियनने जिल्हा परिषदेसमोर केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर प्रशासनातर्फे सीईओ अमन मित्तल यांनी जवळपास सर्व मागण्या मान्य केल्याची घोषणा केली.  

शासनाचे धोरण केवळ आम्हाला फुकट राबवून घेण्याचे आहे का ? : ‘आशां’चा संतप्त सवाल (व्हिडिओ)

वेळोवेळी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना शासनाच्या विविध विभागांकडून केवळ राबवून घेतले जाते, मात्र मानधन, भत्ता का दिला जात नाही, असा सवाल करीत युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.  

‘एस. एस. फॅशन’ ‘वुमन्स वर्ल्ड’मध्ये पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी ! (व्हिडिओ)

दीपावलीनिमित्त साने गुरुजी वसाहतीमधील वस्त्र खरेदीचे विश्वसनीय दालन ‘एस. एस. फॅशन’ ‘वुमन्स वर्ल्ड’मध्ये महिला आणि लहान मुलांच्या वस्त्रे खरेदीवर ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी. एकदा नक्की भेट द्या…  

दीपावली विशेष : ‘तिच्या’ रांगोळीतून वर्षानुवर्षे सजलं अनेकांचं अंगण… (व्हिडिओ)

शुभप्रसंग असो वा सण, कोणत्याही दारासमोर रांगोळी हवीच… रांगोळी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या ‘या’ महिलेमुळे वर्षानुवर्षे अनेकांचं अंगण सजले आहे. दीपावलीनिमित्त ‘लाईव्ह मराठी’चा स्पेशल रिपोर्ट…  

दीपावली विशेष : ‘त्यांनी’ वर्षानुवर्षं जपली चविष्ट फराळ बनविण्याची परंपरा… (व्हिडिओ)

कोल्हापूरच्या ‘या’ तिघी भगिनींनी वर्षानुवर्षं जपलीय खमंग आणि चविष्ट फराळाची परंपरा… पहा दिवाळीनिमित्त ‘लाईव्ह मराठी’चा स्पेशल रिपोर्ट…  

नवरात्र विशेष – ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा : शांता वाघमारे (व्हिडिओ)

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा’ जीवनात आलेल्या संकटांचा निर्धाराने, हिमतीने सामना करीत ‘त्यांनी’ स्वत:च्या व्यवसायातून कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. ‘शांता वाघमारे’ यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर एक दृष्टिक्षेप…  

नवरात्र विशेष – ‘लाईव्ह मराठी’ नवदुर्गा : डॉ. कादंबरी बलकवडे (व्हिडिओ)

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा’ : डॉ. कादंबरी बलकवडे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरी पेशा करण्याऐवजी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून ‘त्यांनी’ प्रशासकीय सेवेत कारकीर्द घडवण्याचं ठरवलं. त्या सध्या कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदावर कार्यरत आहेत. डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या कारकीर्दीवर एक दृष्टिक्षेप…  

error: Content is protected !!