कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या गोकुळच्या टॅंकरच्या बिलावरून पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर त्याला गोकुळच्या संचालक सौ. शौमिका महाडिक यांनी थेट प्रत्युत्तर देऊन टँकरच्या माध्यमातून चुकीचे काही झाले असेल तर गुन्हे दाखल करावेत असे आव्हान दिले. त्याबरोबरच त्यांनी आज (बुधवार) ‘गोकुळ’मधील दूध वाहतुकीच्या भाड्याबाबत मागील दहा वर्षांतील सविस्तर माहिती संघाच्या कार्यकारी संचालकांकडे… Continue reading शौमिका महाडिक यांनी ‘गोकुळ’कडे ‘या’ विषयी मागितली महत्त्वपूर्ण माहिती…