मोंदींवर मानसिक परिणाम झाला आहे, त्यांचा मेंदू क्षीण झाला आहे – उद्धव ठाकरे

मुंबई – सध्या लोकसभेचं वारं वाहत आहे. त्यामुळे राजकारणातील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान राजकारणातील बड्या नेत्यांची धुसमुस सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. हे बडे नेते दुसरे तिसरे कुणीही नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात सुरु आहे. आता उद्धव ठाकरेंनी… Continue reading मोंदींवर मानसिक परिणाम झाला आहे, त्यांचा मेंदू क्षीण झाला आहे – उद्धव ठाकरे

एसटीच्या कॅशलेस सेवेला थंडा प्रतिसाद ; लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : एसटी महामंडळाकडून गेल्या चार महिन्यांपासून कॅशलेस सेवा राज्यभर सुरु करण्यात आली आहे. पण या सेवेला थंडा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. कोल्हापूर विभागात गेल्या चार महिन्यात जवळपास 73 हजार 341 प्रवाशांनी या कॅशलेस सुविधेचा लाभ घेतलाय. यातून 1 कोटी 94 लाख 15 हजार 585 इतकं उत्पन्न मिळालं. कोल्हापूर विभागातून दररोज पावणेतीन लाख प्रवाशी… Continue reading एसटीच्या कॅशलेस सेवेला थंडा प्रतिसाद ; लाभ घेण्याचे आवाहन

‘त्या’ कृत्यावर प्रफुल पटेलांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते  प्रफुल पटेल यांनी काल केलेल्या कृत्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जिरेटोप घातल्यानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता.या प्रकरणावर आता प्रफुल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशी घट्ट बांधला जाणारा जिरेटोप प्रफुल पटेल… Continue reading ‘त्या’ कृत्यावर प्रफुल पटेलांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

‘या’ तारखेला बँक अकाऊंट चेक करा ; खात्यात ८ हजार ५०० रुपये आलेले असतील

दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला 1 लाख रुपये देणार असल्याचा दावा केला आहे. राहुल गांधीही आपल्या प्रत्येक भाषणात या महालक्ष्मी योजनेचा उल्लेख करतात. त्यातच आता राहुल गांधींनी महिलांसाठीच्या या योजनेची माहिती देताना एक दमदार दावा केला आहे.राहुल गांधी म्हणतात, १ जुलै २०२४ रोजी सकाळी… Continue reading ‘या’ तारखेला बँक अकाऊंट चेक करा ; खात्यात ८ हजार ५०० रुपये आलेले असतील

मुंबईतील होर्डिंग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण; राज्य सरकार व BMC वर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: नाना पटोले

मुंबई: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या दुर्लक्षपणामुळे गेलेले बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डिंग माफियांना भाजपा-शिंदे-अजित पवार सरकारचे संरक्षण आहे, असा घणाघाती आरोप करत या घटनेप्रकरणी राज्य… Continue reading मुंबईतील होर्डिंग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण; राज्य सरकार व BMC वर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: नाना पटोले

एवढ्या सभा राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी घेतल्या असत्या तर…! – संजय राऊत

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. महाराष्ट्रातील तीन टप्यातील मतदान पार पडलेले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. सर्वत्र प्रचार जोरात सुरु आहे . प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांवर विरोधात तोफ डागत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे हे भाजप… Continue reading एवढ्या सभा राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी घेतल्या असत्या तर…! – संजय राऊत

…तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत : शरद पवार

शिरूर : या देशात ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही असे म्हणणाऱ्या इंग्रजांना महात्मा गांधी घालवू शकले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत, त्यांनाही सत्तेतून घालवू, असा विश्वास ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांनी व्यक्त केला.शिरुरचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सांगता सभा हडपसर पार पडली. यावेळी  ते बोलत होते. यावेळी शरद… Continue reading …तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत : शरद पवार

बारामतीत मतदानाच्या आधी पीडीसीसी बँक रात्री सुरू ; व्यवस्थापक निलंबित

मुंबई : बारामती लोकसभेसाठी 7 मे ला मतदान होणार होते. त्याच्या आदल्या रात्री पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखाचे काम वेळ पर्यंत सुरू होते. याबाबतचा एक व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केला होता. यानंतर पवार कुटुंबात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. रात्रभर बँक सुरू ठेऊन पैसे वाटपाचे काम सुरू होते असा आरोपही रोहित पवार… Continue reading बारामतीत मतदानाच्या आधी पीडीसीसी बँक रात्री सुरू ; व्यवस्थापक निलंबित

अरविंद केजरीवालांच्या जामिनाला ईडीचा विरोध; दिलं ‘हे’ कारण

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्ली दारू धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) आज गुरुवार दिनांक 9 मे रोजी विरोध केला. सर्वोच्च न्यायालयात केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी होण्याच्या एक दिवस आधी हे पाऊल उचलण्यात आले आहे. गुरुवारी, ईडीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे… Continue reading अरविंद केजरीवालांच्या जामिनाला ईडीचा विरोध; दिलं ‘हे’ कारण

अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रियांचा जोरदार पलटवार..!

मुंबई – सध्या लोकसभेचं रणांगण सुरु आहे. या लोकसभेत सर्वाधिक लक्ष ज्या मतदार संघाकडे लागून राहिले आहे. ते म्हणजे बारामती मतदार संघ. कारण या मतदार संघासाठी दोन बड्या नेत्यांची लढत पाहायला मिळत आहे. बारामती मतदार संघ मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे जीवाचं रान करत आहेत. बारामती मतदार संघामुळे… Continue reading अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रियांचा जोरदार पलटवार..!

error: Content is protected !!