‘त्या’ महिला मंत्र्याच्या शिक्षेला स्थगिती 

नागपूर ( प्रतिनिधी) : पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणात महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. २४ मार्च २०१२ रोजी ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी यांना मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा… Continue reading ‘त्या’ महिला मंत्र्याच्या शिक्षेला स्थगिती 

अमित राज ठाकरे यांना डिस्चार्ज

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून आज (गुरूवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ताप येत असल्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमित यांच्या तातडीने काही चाचण्यात केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये कोरोना चाचणीचाही समावेश होता. त्यांचा कोरोना… Continue reading अमित राज ठाकरे यांना डिस्चार्ज

…तर ‘पदवीधर’ लढवणार : शौमिका महाडिक (व्हिडिओ)

भाजप महिला मोर्चाच्या नवदुर्गा पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक ‘लाईव्ह मराठी’शी खास बातचीत केली.  

प्रलंबित विकासकामांवरून आ. चंद्रकांत जाधव यांचा ठेकेदारांना इशारा (व्हिडिओ)

आ. चंद्रकांत जाधव यांनी शहरातील प्रलंबित विकासकामे ‘या’ मुदतीत पूर्ण करण्याचा इशारा ठेकेदारांना दिला.  

अंबरिष घाटगे यांचे वर्तन अशोभनीय : प्रवीण यादव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जि.प सदस्य व माजी शिक्षण सभापती अंबरिष घाटगे यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेमध्ये माझा एकेरी भाषेत उल्लेख केल्याचे प्रसार माध्यमातून स्पष्ट होत आहे. त्यांनी जबाबदार पदावर काम केलेले आहे. ते सत्ताधारी पक्षाचे विद्यमान सदस्य असताना त्यांनी केलेले वर्तन अशोभनीय व निंदणीय आहे, अशी प्रतिक्रिया जि.प.चे अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी प्रसिध्दीपत्रकातून… Continue reading अंबरिष घाटगे यांचे वर्तन अशोभनीय : प्रवीण यादव

खडसे सिर्फ झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है ! : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील काही वर्षांपासून नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (बुधवार) पक्षत्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. यावर ‘खडसे सिर्फ झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है’ अशी सूचक प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलीय. ना. मुश्रीफ यांनी म्हटले की, एकनाथ खडसे यांचे पक्षात आनंदाने स्वागत करतो.… Continue reading खडसे सिर्फ झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है ! : ना. हसन मुश्रीफ

पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर लढवणार निवडणूक

वाकरे (प्रतिनिधी) : सांगरूळ शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी प्रा. जयंत आसगावकर हे पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांच्या विजयासाठी ताकदीने लढा देण्याचा निर्णय सांगरुळ शिक्षण संस्था संचालक व सेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. कुडित्रे (ता. करवीर) येथील श्रीराम हायस्कूलमध्ये सांगरूळ शिक्षण संस्थेचे संचालक व सर्व सेवकांची संयुक्त बैठक काल (मंगळवारी) घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे… Continue reading पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर लढवणार निवडणूक

राजीनामा पोहोचेपर्यंत आशावादी : चंद्रकांत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपमध्ये एकनाथ खडसे ज्येष्ठ होते. ते पक्षातच राहावेत, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. सकाळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानावर टीका करणारे व्टिट खडसे यांनी रिव्टिट केले. यानंतर मी त्यांना संपर्क केल्यावर ते व्टिट डिलीट केल्याने ते पक्षातच राहतील, असे वाटले होते. झाले उलटेच. त्यांचा राजीनामा मिळाला. पण पक्षाचा राजीनामा माझ्याकडे येईपर्यंत… Continue reading राजीनामा पोहोचेपर्यंत आशावादी : चंद्रकांत पाटील

‘यांच्या’मुळेच भाजप सोडतोय : खडसे

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या ४० वर्षात भाजप प्रतिकूल परिस्थिमध्ये पक्ष वाढवला. कुणाचेही पाय न चाटता स्वत:च्या हिंमतीवर पदे मिळवली. पण मला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक बदनाम केले. विविध प्रकरणात गोवले. म्हणून फडणवीसांमुळेच मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे. माझी भाजप पक्षाबद्दल आणि केंद्रीय नेतृत्वाबद्दल तक्रार नाही, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते… Continue reading ‘यांच्या’मुळेच भाजप सोडतोय : खडसे

महापालिकेत संगनमताने पाणी चोरी : राजसिंह शेळके (व्हिडिओ)

मीटर रीडरपासून अधिकाऱ्यांपर्यंत महापालिकेत संगनमताने पाणी चोरी होत असल्याचा आरोप नगरसेवक राजसिंह शेळके यांनी केला आहे.  

error: Content is protected !!