चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेशाध्यक्ष, आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (गुरुवार) त्यांच्या उपस्थितीत कोथरूड, पुणे येथे तर ११ रोजी कोल्हापुरात विविध उपक्रम होणार आहेत. दिनांक ११ जून रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूर येथे असून वाढदिवस समितीच्या वतीने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून शुभेच्छा… Continue reading चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

पालकमंत्र्यांनी फुकटच्या तोंडी वाफा दवडू नयेत – शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जर आम्ही खरंच भ्रष्टाचार केला असेल तर पालकमंत्र्यांनी सरळ केस दाखल करावी, फुकटच्या तोंडी वाफा दवडू नयेत असे प्रत्युतर गोकुळ संचालक आणि माजी जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिले आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी हे उत्तर दिले आहे. पत्रकामध्ये म्हणले आहे की, आज गोकुळच्या कार्यालयामध्ये सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. नेहमी… Continue reading पालकमंत्र्यांनी फुकटच्या तोंडी वाफा दवडू नयेत – शौमिका महाडिक

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांना राजकीय धक्का…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच तालुक्यात राजकीय धक्का बसला आहे. पाटील यांच्या भुदरगड तालुक्यामधील भाजपच्या एकमेव मिणचे मतदारसंघाच्या पंचायत समिती सदस्या असलेल्या आक्काताई प्रवीण नलावडे यांनी आज (सोमवार) शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख खा. संजय मंडलिक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे… Continue reading भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांना राजकीय धक्का…

गोकुळचे संचालक मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक झाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजर्षी शाहू शेतकरी आघाडी असे पॅनेल करून सत्ताधारी गटाला जोरदार टक्कर दिली. २१ पैकी तब्बल १७ जागा जिंकून एकहाती सत्ता काबीज केली. यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख नेत्यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यामुळे आज मुंबई येथे पॅनेलच्या… Continue reading गोकुळचे संचालक मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत…

भाजपा ओ.बी.सी मोर्च्याच्यावतीने जन आक्रोश आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले आहे. त्यामुळे या नाकर्ते सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने आज कोल्हापूर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व ओ.बी.सी.मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश  आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी ओ.बी.सी.समाजाला आरक्षण मिळालेच… Continue reading भाजपा ओ.बी.सी मोर्च्याच्यावतीने जन आक्रोश आंदोलन

उपमुख्यमंत्री अजित पवारांशी गोकुळच्या संचालकांनी साधला संवाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (गुरूवार) त्यांच्या देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा पालफमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार  सर्वश्री जयंत आसगावकर, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, माजी… Continue reading उपमुख्यमंत्री अजित पवारांशी गोकुळच्या संचालकांनी साधला संवाद

भुदरगड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी घोंगडी बैठक…

गारगोटी (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी भुदरगड तालुक्यामध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अनेक तरुणांनी मराठा आरक्षणाचे महत्त्व आणि ते कोणत्या पद्धतीने मिळवावे लागेल या संदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. तसेच महाराष्ट्रातील तमाम मराठा आमदार आणि खासदारांनी रायगडवर येऊन छ. शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी. असा ठराव मंजूर करण्यात… Continue reading भुदरगड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी घोंगडी बैठक…

‘या’ साठी शरद पवार पुढाकार घेणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी – आ. चंद्रकांतदादा पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे आम्ही आहोत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास शरद पवार पुढाकार घेणार असतील आणि प्रामाणिक प्रयत्न करणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असे मत आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. खानापूर ता भुदरगड येथे आज आ. पाटील आले होते,त्यावेळी ते बोलत होते. भुदरगड तालुका सकल… Continue reading ‘या’ साठी शरद पवार पुढाकार घेणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी – आ. चंद्रकांतदादा पाटील

वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील – ना. हसन मुश्रीफ         

कागल (प्रतिनिधी) : राज्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करून त्यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडले. कालच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निलंबित असलेल्या  परिवहन खात्याच्या गजेंद्र पाटील या उपनिरीक्षकांने गुन्हा दाखल करून सीबीआयकडे चौकशीची मागणी केली आहे. हा गजेंद्र पाटील म्हणजे परमवीरसिंगचा दुसरा भाऊच दिसतो. वर्दीतील हे दरोडेखोर उच्च… Continue reading वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील – ना. हसन मुश्रीफ         

चंद्रकांत पाटलांना फार मस्ती आलीया..! – हसन मुश्रीफ            

कागल (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फार मस्ती आली आहे, असा पुनरुच्चार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. सत्ता गेल्यामुळे भ्रमनिरास झालेले पाटील ऊठसूट राज्यातील नेत्यांना तंब्या देऊन स्वतःचं हसं करून घेत आहेत,  अशी कोपरखळीही त्यांनी मारली. कागलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांनी तंबी दिल्याबाबत… Continue reading चंद्रकांत पाटलांना फार मस्ती आलीया..! – हसन मुश्रीफ            

error: Content is protected !!