कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा वेग प्रचंड असून, नवीन बांधकाम मटेरियल्स वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मटेरियल सायन्सचा अभ्यास अत्यावश्यक आहे, असे मत अभियंता प्रशांत हडकर यांनी व्यक्त केले. अभियंता दिनाचे औचित्य साधून तंत्रज्ञान अधिविभागात झालेल्या व्याख्यानात प्रमुख पाहुणे इंजिनिअर प्रशांत हडकर बोलत होते. अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी. डी. पाटील व हडकर यांच्या… Continue reading बांधकाम क्षेत्रात मटेरियल सायन्सचा अभ्यास अत्यावश्यक : हडकर