डायमंड हॉस्पिटलच्या ‘मालप्रॅक्टीसिंग’वर कारवाईसाठी आग्रही ! : आशिष पाटील (व्हिडिओ)

गरिबांची लुबाडणूक करणाऱ्या डायमंड हॉस्पिटलवर कारवाई व्हावी यासाठी आग्रही असल्याचा पुनरुच्चार आशिष पाटील यांनी केला आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात १३२ जण कोरोनाबाधित; दिवसभरात २९० कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १३२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात २९० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १९७५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ८ वा. प्राप्त… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात १३२ जण कोरोनाबाधित; दिवसभरात २९० कोरोनामुक्त

नुसत्या नोटा छापू नका : हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

कोरोनाचा गैर फायदा घेत काही खासगी हॉस्पिटल रुग्णांची आर्थिक लुट करत आहे. अशा हॉस्पिटल्सना ग्रामविकास मंत्री उपरोधिक शब्दात सुनावले.  

‘कोरोना मृत्यू’चे ऑडिट होणार : हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

कोरोना काळातील मृत्यूंचे ऑडिट होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.  

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १९५ जण कोरोनाबाधित : दिवसभरात ९२९ कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १९५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ९२९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९९६  जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा.प्राप्त झालेल्या… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १९५ जण कोरोनाबाधित : दिवसभरात ९२९ कोरोनामुक्त

राजेंद्रनगर, भारतनगर साळोखेपार्क परिसरात जनजागृती रॅली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेंतर्गत आज राजेंद्रनगर, भारतनगर, साळोखेपार्क (झोपडपट्टी) या परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. या जनजागृती रॅलीमध्ये मास्क लावा, सामाजिक अंतर पाहा, वारंवार साबनाने हात धुवा, रस्तयावर थुंकू नका आणि कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी, अशा घोषणा देण्यात येऊन नागरिकांचे… Continue reading राजेंद्रनगर, भारतनगर साळोखेपार्क परिसरात जनजागृती रॅली

गडहिंग्लज तालुक्याचा ‘रिकवरी रेट’ ७१ टक्के

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना संकटाने संपूर्ण देशाला हैराण केले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातले होते. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याची रुग्णांची आकडेवारी देखील जास्त होती. पण मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी झाल्याने नागरिकांसह प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे. दि. ७ ऑक्टोबर अखेर पर्यंत गडहिंग्लज तालुक्यात १०९० रुग्ण हे कोरोनामुक्त… Continue reading गडहिंग्लज तालुक्याचा ‘रिकवरी रेट’ ७१ टक्के

क्षयरोग रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ द्या : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्षयरोग रुग्णांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी समाजामधील विविध घटकांचा समावेश करावा. त्याचबरोबर शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय टीबी फोरम आणि जिल्हा टीबी सहव्याधी समन्वय समितीची बैठक झाली. बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून… Continue reading क्षयरोग रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ द्या : जिल्हाधिकारी

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १६७ जण कोरोनाबाधित:  दिवसभरात ३०० कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १६७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ३०० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ११८७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा. प्राप्त… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १६७ जण कोरोनाबाधित:  दिवसभरात ३०० कोरोनामुक्त

गुरुवारी जागतिक दृष्टी दिन : डॉ. अनिल माळी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. सामान्य जनतेमध्ये मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, लहान मुलातील नेत्रविकार याबाबत जनजागृती करण्याकरिता जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी ८ ऑक्टोबरला जागतिक दृष्टीदिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी ‘दृष्टिची आशा’ असे घोषवाक्य केंद्र शासनामार्फत देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य… Continue reading गुरुवारी जागतिक दृष्टी दिन : डॉ. अनिल माळी

error: Content is protected !!