माझा संपर्क गेल्या 40 वर्षाचा, अनंत गीतेंसारखा एका दिवसाचा नाही : सुनील तटकरे

सुधागड – नांदगाव : माझ्या काबाडकष्ट करणार्‍या लोकांच्या घराघरात नळाद्वारे पाणी गेले पाहिजे असा विचार करणारे, शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आले पाहिजे. सुगीचे दिवस आले पाहिजेत. यासाठी थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आणि त्यांना उन्नतीकडे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे… Continue reading माझा संपर्क गेल्या 40 वर्षाचा, अनंत गीतेंसारखा एका दिवसाचा नाही : सुनील तटकरे

अखेर मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली…

मुंबई : महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असल्याचे दिसत आहे. दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता ठाणे आणि कल्याण मतदार संघ आपल्याकडे राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं आहे. ठाण्यातून नरेश मस्के तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाण्यातून… Continue reading अखेर मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली…

शिंदे गटकडून नरेश मस्के ठाणे लोकसभेच्या मैदानात

ठाणे : अनंत दिघे यांचे शिष्य आणि शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांच्याविरुद्ध महायुतीत कडून उमेदवार निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि आमदार नरेश मस्के यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, काल झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाला आहे.ठाणे लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अंतीम… Continue reading शिंदे गटकडून नरेश मस्के ठाणे लोकसभेच्या मैदानात

सांगलीत वंचितच्या पाठिंब्याने विशाल पाटलांचं बळ वाढलं

सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. कॉंग्रेस नेते विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या अडचणी वाढलेल्या असताना आता वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभेत विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सांगलीत विशाल पाटलांचे बळ वाढले आहे.काही दिवसांपूर्वीच विशाल पाटील यांचे… Continue reading सांगलीत वंचितच्या पाठिंब्याने विशाल पाटलांचं बळ वाढलं

मोदी बलात्कार आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसाठी मत मागतायेत ; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई: देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवन्ना यांनी त्यांच्या मोबाइल फोनमधून शेकडो सेक्स व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी… Continue reading मोदी बलात्कार आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसाठी मत मागतायेत ; संजय राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्राचे महानालायक म्हणत बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाना…

मुंबई : सोलापूरमधील सभेत पंतप्रधान मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला नकली म्हणाल्याचा मुद्दा उपस्थित करत ‘नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?’ असा टोला लगावला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी लस दिल्याने आपण जिवंत असल्याचं विधान केलं होतं त्यावरुनही उद्धव ठाकरेंनी टोला लगावताना ‘मोदींनी लस बनवली मग संशोधक काय गवत उपटत होते… Continue reading महाराष्ट्राचे महानालायक म्हणत बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाना…

शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईची उमेदवारी जाहीर ; ‘या’ शिवसैनिकाला दिली संधी

मुंबई : शिवसेना शिंदे गटाने आज उत्तर पश्चिम मुंबईची उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले रवींद्र वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यात हा सामना रंगणार आहे. शिवसेनेचे कट्टर नेते रविंद्र वायकर यांनी गेल्या महिन्यांत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर… Continue reading शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईची उमेदवारी जाहीर ; ‘या’ शिवसैनिकाला दिली संधी

काँग्रेसचा पंजा बदला नाहीतर पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा…; मनसेची मागणी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. पण त्यांनी महायुतीला पाठींबा दिला आहे. तसेच मनसेकडून महायुतीच्या उमेदवारांचा त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यातच मनसेने काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका अशी मागणी करत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे… Continue reading काँग्रेसचा पंजा बदला नाहीतर पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा…; मनसेची मागणी

पराभव दिसू लागल्याने मोदींना महाराष्ट्र आठवला : नाना पटोले

भाजप व RSS चा पहिल्यापासूनच आरक्षणाला विरोध सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा व पुण्यातील प्रचारसभेतून तेच तेच काँग्रेस विरोधी रडगाणे गायिले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना… Continue reading पराभव दिसू लागल्याने मोदींना महाराष्ट्र आठवला : नाना पटोले

‘ही’ लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध चेहरा नसलेल्या आघाडीशी : सुनिल तटकरे

पेण : ही लढाई केवळ सुनिल तटकरे विरुद्ध अनंत गीते एवढी सिमीत नाही ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे. ही लढाई एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीमध्ये आहे. ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध नसलेला चेहरा अशा आघाडीशी आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी पेण येथील महायुतीच्या… Continue reading ‘ही’ लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध चेहरा नसलेल्या आघाडीशी : सुनिल तटकरे

error: Content is protected !!