शिंदेंना दणका, कल्याण जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

कल्याण : महाराष्ट्र लोकसभेसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्या आधी कल्याणमध्ये मोठी घडामोड घडली आहे. . शिवसेना शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी नाराजी नाट्य समोर आल्याने आता कल्याणच्या राजकारणात मोठा… Continue reading शिंदेंना दणका, कल्याण जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

‘त्या’ कृत्यावर प्रफुल पटेलांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते  प्रफुल पटेल यांनी काल केलेल्या कृत्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जिरेटोप घातल्यानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता.या प्रकरणावर आता प्रफुल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशी घट्ट बांधला जाणारा जिरेटोप प्रफुल पटेल… Continue reading ‘त्या’ कृत्यावर प्रफुल पटेलांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

पंतप्रधान मोदी जिथे जाणार, तिथे मविआ जिंकणार : संजय राऊतांचा दावा

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 13 मे ला चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर 20 मे ला पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद मोदी यांचा आज मुंबई उपनगरातील घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीने देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर… Continue reading पंतप्रधान मोदी जिथे जाणार, तिथे मविआ जिंकणार : संजय राऊतांचा दावा

राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्र येणार..?

मुंबई – लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना आपला बिनशर्ती जाहीर पाठिंबा दर्शवला होता. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जाहीर सभा घेऊन त्यांनी आपल्या मनसैनिकांना जाहीर केलं होत. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या आणि भाजपच्या प्रचार सभा घेत असताना पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचार करत आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह राज्यातील अनेक… Continue reading राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्र येणार..?

वाकोल्यात शिंदे – ठाकरे गटात राडा

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर राज्यातील शिवसैनिक दोन गटात विभागाला गेला.काही जणांनी उद्धव ठाकरे  यांची साथ कायम ठेवली तर काही जणांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. मंगळवारी वाकोल्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाल्याच पाहायला मिळालं. भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम आणि नीलम गोऱ्हे यांच्या सभेनंतर हा वाद झाला.… Continue reading वाकोल्यात शिंदे – ठाकरे गटात राडा

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक…

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री, भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. राजमाता माधवी राजे शिंदे यांचे दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. माधवी राजे शिंदे या नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. उद्या (गुरुवार) त्यांचे पार्थिव ग्वाल्हेरला आणले जाणार असून तिथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राजमाता… Continue reading केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक…

गाझामधील हल्ल्यात कर्नल वैभव काळे शहीद…

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय लष्करामधून निवृत्त झालेले कर्नल वैभव अनिल काळे (वय 46) यांचे गाझामधील एका हल्ल्यात निधन झाले आहे. वैभव काळे हे मूळचे नागपुरमधील लक्ष्मीनगर येथील रहिवाशी होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून वैभव काळे कार्यरत होते. गेल्या वर्षी गाझामध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासून आंतरराष्ट्रीय संस्थेच्या एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा… Continue reading गाझामधील हल्ल्यात कर्नल वैभव काळे शहीद…

‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’ ; संजय राऊतांची मोदींवर टीका

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता पाचव्या टप्प्यातील मतदानाचा जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी येथे जाऊन वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रॉड शो आहे. पंतप्रधान… Continue reading ‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’ ; संजय राऊतांची मोदींवर टीका

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

जळगाव: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे सुरक्षा रक्षक महणून काम करणाऱ्या एका एसआरपीएफ जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्रकाश कापडे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्याने जळगाव जिल्ह्यात जामनेर येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती पसरताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली.प्रकाश कापडे हे मुंबईत… Continue reading सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग

दिल्ली : दिल्लीतून एक मोठी घटना समोर येत आहे. येथील आयकर विभागाच्या कार्यालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या मागे आयकर विभागाची इमारत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीला दुपारी आग लागली आहे. ही आग मोठी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.… Continue reading दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग

error: Content is protected !!