ठाकरेंना मराठा नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही : कदम

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही, असे उद्धव ठाकरेंनी ठरवले आहे. त्यामुळे मला आणि माझ्या मुलाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला; मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरे यांचाच पालापाचोळा झाला, अशा आक्रमक भाषेत माजी आमदार रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रामदास कदम यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आणि… Continue reading ठाकरेंना मराठा नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही : कदम

दिल्लीवाल्यांनी मराठी माणसांमध्येच भांडणे लावलीत : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीवाल्यांनी शिवसेना विरूद्ध शिवसेना असा झगडा लावून दिला असे म्हणत दिल्लीवाल्यांना महाराष्ट्रात मराठी माणसांकडून मराठी माणसांचीच डोकी फोडायची आहेत’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकावर केली आहे.  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित करण्यात आला. ‘देशातील लोकशाहीचे भवितव्य, विरोधी पक्षांना खतम करण्यासाठी ‘ईडी’, ‘सीबीआय’चा… Continue reading दिल्लीवाल्यांनी मराठी माणसांमध्येच भांडणे लावलीत : उद्धव ठाकरे

शिंदे-फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणे शिंदे आणि फडणवीस… Continue reading शिंदे-फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

मुख्यमंत्री शिंदे यांची स्मिता ठाकरेंनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई (प्रतिनिधी) : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सध्या शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात विभागली गेली आहे. अशातच स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून स्मिता ठाकरे या राजकारणात सक्रिय नाहीत; मात्र युतीचं सरकार जेव्हा… Continue reading मुख्यमंत्री शिंदे यांची स्मिता ठाकरेंनी घेतली सदिच्छा भेट

ठाकरे खोटारडे, कपटी, दृष्टबुद्धीचे : नारायण राणेंचा जोरदार प्रहार

मुंबई (प्रतिनिधी) : अडीच वर्षे सत्तेत असताना त्यांना शिवसेना, हिंदुत्व आणि मराठी माणूसही आठवला नाही. सत्ता गेल्यानंतर एक केविळवाणा प्रयत्न आणि व्यथा त्यांना महाराष्ट्रासमोर मांडली आहे. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते व्याकूळ झाले आहेत. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही त्यांना कोणतही दु:ख झाले नाही. उद्धव ठाकरेंना मी फार जवळून ओळखतो. शिवसेनेत मी ३९ वर्षे होतो. अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आणि दृष्टबुद्धी… Continue reading ठाकरे खोटारडे, कपटी, दृष्टबुद्धीचे : नारायण राणेंचा जोरदार प्रहार

‘मी फिक्स्ड मॅच पाहत नाही’; फडणवीसांचा सणसणीत टोला

मुंबई (प्रतिनिधी) : ‘मी फिक्स्ड मॅच पाहत नाही. लाईव्ह मॅच बघतो. अशा फिक्स्ड मॅचवर काय बोलायचे’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सणसणीत टोला लगावला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना फडणवीस हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची गेल्या दोन दिवसांपासून या मुलाखतीची चर्चा होती. त्यामुळे या मुलाखतीत ठाकरे… Continue reading ‘मी फिक्स्ड मॅच पाहत नाही’; फडणवीसांचा सणसणीत टोला

कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस

मुंबई : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तडस हे स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत. रामदास तडस यांनी राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन… Continue reading कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस

अकरावी प्रवेशाची पहिली यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार

मुंबई / पुणे : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. अकरावीचा अर्ज पूर्ण भरण्यासाठी आता बुधवारपर्यंत वेळ मिळणार आहे. सध्या अकरावीचा प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून, अर्ज भरण्यासाठी २७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन… Continue reading अकरावी प्रवेशाची पहिली यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार

बंडखोरांनी माझ्यासह लोकांचा विश्वासघात केला : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : ‘तुमच्यामध्ये कर्तृत्व नाही, तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मते मागा’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर… Continue reading बंडखोरांनी माझ्यासह लोकांचा विश्वासघात केला : उद्धव ठाकरे

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार

मुंबई : आता राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ ऑगस्टपासून राज्यभर सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्यास… Continue reading मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार

error: Content is protected !!