वीज सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी विश्वास पाठक

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनी अंतर्गत असलेल्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांवर स्वतंत्र संचालक म्हणून विश्वास पाठक यांची नेमणूक झाली आहे. मुंबई येथील राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीच्या मुख्यालयात पाठक यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी  २०१५ ते २०२० या कार्यकाळात याच पदाचा पदभार सांभाळला  असून, या काळात त्यांनी  वीज निर्मितीची स्थापित क्षमतावाढ,… Continue reading वीज सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी विश्वास पाठक

सुजित पाटकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा

मुंबई (प्रतिनिधी) : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आधीच जेलमध्ये असलेले संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजित पाटकर यांच्यावर लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाटकर यांच्यावर ३८ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची त्यांची ओळख आहे. मविआचे सरकार त्यावेळी अस्तित्वात असल्याने, त्यांच्यावर… Continue reading सुजित पाटकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा

अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई  : बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बिग बींनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांना २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता २०२२ मध्ये त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: रात्री उशिरा ट्वीट करत कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये असे लिहिले आहे… Continue reading अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

शिवप्रताप गरुडझेपचा दुसरा टीझर प्रदर्शित

मुंबई (प्रतिनिधी) : डॉ. अमोल कोल्हे हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शिवप्रताप-गरुडझेप’ असे या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. यानंतर आता अमोल कोल्हेंच्या या ऐतिहासिक चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याचा दुसरा टीझरही समोर आला आहे. सध्या मराठीत एकापोठापाठ एक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे.… Continue reading शिवप्रताप गरुडझेपचा दुसरा टीझर प्रदर्शित

विविध सणांमुळे सप्टेंबमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार

मुंबई : सप्टेंबर महिन्यामध्ये गणेशोत्सवासोबत अनेक सण आहेत. या सणांच्या काळामध्ये बँका बंद राहणार आहेत. सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काही काम करायची असतील तर ग्राहकाला बँका कोणत्या दिवशी बंद असणार आहेत हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर २०२२ मधील बँकेच्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर सुट्यांची यादी… Continue reading विविध सणांमुळे सप्टेंबमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार

सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या : अजित पवार

मुंबई : शिंदे गटाच्या आमदारांना आमच्या घोषणा झोंबल्या. यामुळेच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आले. त्यांच्या या वागण्याने हे निष्पन्न झाले आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत. आतापर्यंत सत्ताधारी पक्षाने कधीच पायऱ्यांवर आंदोलन केले नाही. आम्ही सत्तेत असतानाही विरोधकांनी पायऱ्यांवर येऊन घोषणाबाजी केली. आम्ही त्यांना कधीच अडवले नाही. चोराच्या मनात… Continue reading सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या : अजित पवार

भाजप- शिंदे गटाचे विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई  : आज भाजप-शिंदे गटाने बीएमसीचे खोके, मातोश्री ओके, महापालिका स्टँडिंग कमिटीचे खोके, लवासाचे खोके, सिल्व्हर ओक ओके…अशी घोषणाबाजी केली. आज भाजप-शिंदे गटाच्या आमदारांच्या घोषणा लक्ष्यवेधी ठरल्या. या घोषणांतून त्यांनी विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी भाजप-शिंदे गटातील आमदार प्रसाद लाड, भरत गोगावले, निरंजन डावखरे, भारती लव्हेकर यांच्यासह अनेक नेते सामील झाले होते. राज्य… Continue reading भाजप- शिंदे गटाचे विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर

सत्ता दिल्यास राज्यातील उर्वरित टोल बंद करणार : राज ठाकरे

मुंबई :  हाती सत्ता दिल्यास महाराष्ट्रातील बाकीचे टोलही बंद केले जातील, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्यांनी आज (मंगळवार) मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदा सभा घेतली. पहिल्याच सभेत त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर आसूड ओढले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन अर्धवट सोडते असा आरोप केला जातो, पण अर्धवट सोडलेले एकतरी… Continue reading सत्ता दिल्यास राज्यातील उर्वरित टोल बंद करणार : राज ठाकरे

सोनाली कुलकर्णी साकारणार मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’

मुंबई (प्रतिनिधी) : औरंगजेबासारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या दिल्लीपती बलाढ्य मोगल बादशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा संपवण्यात स्वराज्यातील स्त्रियादेखील पुरुष योद्धयापेक्षा कमी नाही, हे दाखवून देणाऱ्या आणि मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना म्हणजे महाराणी छत्रपती ताराबाई. त्यांच्याच जीवनावर आधारीत ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाचा मुहूर्त आज करण्यात आला. हा चित्रपट ज्येष्ठ… Continue reading सोनाली कुलकर्णी साकारणार मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचे विधेयक मंजूर

मुंबई : महाराष्ट्रातील आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून करण्याच्या निर्णयाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ग्रा.पं.च्या सरपंचपदाची निवड देखील जनतेतून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विधेयकाला देखील विधानसभेत बहुमताच्या जोरावर मंजुरी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना बदलून हे दोन्ही निर्णय घेण्यात आले. विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर… Continue reading थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचे विधेयक मंजूर

error: Content is protected !!